song lyrics / प्रभंजन मराठे / मुली तू आलीस अपुल्या घरी lyrics  | FRen Français

मुली तू आलीस अपुल्या घरी lyrics

Performers प्रभंजन मराठेप्रभानजन मराठेमाधुरीप्रभंजन मराठेश्रुतिकीर्ती मराठेश्रुतकिर्ती मराठेश्रुतकिर्ती मराठेनलिनी कुलकर्णी

मुली तू आलीस अपुल्या घरी song lyrics by प्रभंजन मराठे official

मुली तू आलीस अपुल्या घरी is a song in Marathi

उंबरठ्यावरचं माप ओलांडून घरप्रवेश केल्यावर
नववधूच्या डोळ्यात एक शंकित भीती डोकावत असते
नव घर, अनोळखी माणसं आणि आपण एकटे
या मध्ये आपल्याला आपलेपण कोणी देईल का
अशा वेळी या घरात तू पाहुणी नाहीस
उलट तू तुझाच घरात प्रवेश केलायस
असा जर कोणी दिलासा दिला
तर त्या नववधूच्या मनावरचे दडपण
निश्चितच कमी होईल, नाही का

लिंबलोण उतरता अशी का झालीस गं बावरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
लिंबलोण उतरता अशी का झालीस गं बावरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
हळदीचे तव पाउल पडता
घरची लक्ष्मी हरखुन आता
हळदीचे तव पाउल पडता
घरची लक्ष्मी हरखुन आता
सोन्याहुनी गं झाली पिवळी
सोन्याहुनी गं झाली पिवळी
मांडवाला कवळुन चढली चैत्रवेल ही वरी
मुली तू आलीस अपुल्या घरी

भयशंकित का अजुनी डोळे?
भयशंकित का अजुनी डोळे?
नको लाजवू, सारे कळले
नको लाजवू, सारे कळले
लेकीची मी आहे आई
लेकीची मी आहे आई
सासुरवाशिण होऊन मीही आले याच घरी
मुली तू आलीस अपुल्या घरी

याच घरावरी छाया धरुनी
याच घरावरी छाया धरुनी
लोभ दाविती माय पक्षिणी
लोभ दाविती माय पक्षिणी
हसते घर हे तुझ्या दर्शनी
हसते घर हे तुझ्या दर्शनी
सुखव मलाही आई म्हणुनी बिलगुन माझ्या उरीं
मुली तू आलीस अपुल्या घरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for मुली तू आलीस अपुल्या घरी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the bulb
2| symbol to the right of the smiley
3| symbol to the right of the thumbs up
grid grid grid
grid grid grid
grid grid grid