paroles de chanson / प्रभंजन मराठे parole / मुली तू आलीस अपुल्या घरी lyrics  | ENin English

Paroles de मुली तू आलीस अपुल्या घरी

Interprètes प्रभंजन मराठेप्रभानजन मराठेमाधुरीप्रभंजन मराठेश्रुतिकीर्ती मराठेश्रुतकिर्ती मराठेश्रुतकिर्ती मराठेनलिनी कुलकर्णी

Paroles de la chanson मुली तू आलीस अपुल्या घरी par प्रभंजन मराठे lyrics officiel

मुली तू आलीस अपुल्या घरी est une chanson en Marathi

उंबरठ्यावरचं माप ओलांडून घरप्रवेश केल्यावर
नववधूच्या डोळ्यात एक शंकित भीती डोकावत असते
नव घर, अनोळखी माणसं आणि आपण एकटे
या मध्ये आपल्याला आपलेपण कोणी देईल का
अशा वेळी या घरात तू पाहुणी नाहीस
उलट तू तुझाच घरात प्रवेश केलायस
असा जर कोणी दिलासा दिला
तर त्या नववधूच्या मनावरचे दडपण
निश्चितच कमी होईल, नाही का

लिंबलोण उतरता अशी का झालीस गं बावरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
लिंबलोण उतरता अशी का झालीस गं बावरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
हळदीचे तव पाउल पडता
घरची लक्ष्मी हरखुन आता
हळदीचे तव पाउल पडता
घरची लक्ष्मी हरखुन आता
सोन्याहुनी गं झाली पिवळी
सोन्याहुनी गं झाली पिवळी
मांडवाला कवळुन चढली चैत्रवेल ही वरी
मुली तू आलीस अपुल्या घरी

भयशंकित का अजुनी डोळे?
भयशंकित का अजुनी डोळे?
नको लाजवू, सारे कळले
नको लाजवू, सारे कळले
लेकीची मी आहे आई
लेकीची मी आहे आई
सासुरवाशिण होऊन मीही आले याच घरी
मुली तू आलीस अपुल्या घरी

याच घरावरी छाया धरुनी
याच घरावरी छाया धरुनी
लोभ दाविती माय पक्षिणी
लोभ दाविती माय पक्षिणी
हसते घर हे तुझ्या दर्शनी
हसते घर हे तुझ्या दर्शनी
सुखव मलाही आई म्हणुनी बिलगुन माझ्या उरीं
मुली तू आलीस अपुल्या घरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de मुली तू आलीस अपुल्या घरी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite de la croix
2| symbole en bas de l'ampoule
3| symbole en bas du pouce en l'air
grid grid grid
grid grid grid
grid grid grid