paroles de chanson / प्रभंजन मराठे parole / आमचा राजु का रुसला lyrics  | ENin English

Paroles de आमचा राजु का रुसला

Interprètes प्रभंजन मराठेप्रभानजन मराठेप्रभंजन मराठे

Paroles de la chanson आमचा राजु का रुसला par प्रभंजन मराठे lyrics officiel

आमचा राजु का रुसला est une chanson en Marathi

आई वडिलांची खरी तारेवरची कसरत
म्हणजे मुलांचा लहरी पण त्यांचा एखादा हट्ट
असा काही रुद्रावतार धारण करतो
कि एरवी कुणाच्याही रागरोषाला
भीक न घालणाऱ्या बाबांची
रुसल्या राजुची समजूत घालताना
बघा बरं कशी अवस्था झालीय ती

रुसू बाई रुसू कोपऱ्यात बसू
आमच्यासंगे बोला आता ढिश्यूमढिश्यूमढिश्यूम
हा हा हि हि हो हो आता तुमची गट्टी फु

आल बाळ बारा वर्षे बोलू नका कोणी
चॉकलेट नका दाखवू हं तोंडाला सुटेल पाणी हं

आमचा राजु का रुसला आमचा राजू का रुसला
आमचा राजु का रुसला आमचा राजू का रुसला
सांगशील का माझ्या कानी
सांगशील का माझ्या कानी राग तुझा कसला
राग तुझा कसला
आमचा राजू
आमचा राजू का रुसला आमचा राजू का रुसला

गाल गोबरे गोरे गोरे लबाड डोळे दोन टपोरे
आनंदी हा चन्द्र मुखाचा उदास का दिसला
राग तुझा कसला आमचा राजू अरे रे
आमचा राजू का रुसला आमचा राजू का रुसला

बावन पत्ते बांधू वाडा शर्यत खेळू घोडा घोडा घोडा
घरदाराला खेळवणारा झाला हिरमुसला
राग तुझा कसला आमचा राजू बघा हो
आमचा राजू का रुसला आमचा राजू का रुसला

चिमणी खाई मोती दाणे
गोड कोकिळा गाई गाणे
चिमणी खाई मोती दाणे गोड कोकिळा गाई गाणे
अल्लड भोळा गवई माझा अबोल का बसला
राग तुझा कसला आमचा राजू सोनूला
आमचा राजू का रुसला आमचा राजू का रुसला
आमचा राजू का रुसला आमचा राजू का रुसला
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de आमचा राजु का रुसला

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite du cadenas
2| symbole en bas du smiley
3| symbole à droite de la valise
grid grid grid
grid grid grid
grid grid grid