song lyrics / अवधुद गुप्ते / हळवा कोपरा तुझा lyrics  | FRen Français

हळवा कोपरा तुझा lyrics

Performers अवधुद गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्तेबेला शेंडेअवधूत गुप्तेअवधूत गुप्तेBela Shendeबेला शेन्डेबेला शेंडे

हळवा कोपरा तुझा song lyrics by अवधुद गुप्ते official

हळवा कोपरा तुझा is a song in Marathi

हळवा कोपरा तुझा कोणता सांग ना
ये माझ्या सोबती तू ही जरा रांग ना
हळवा कोपरा तुझा कोणता सांग ना
ये माझ्या सोबती तू ही जरा रांग ना
ए बाबा, ऐक ना
घेतली कट्टी जरा तोड ना
ए बाबा, ऐक ना
चुकले उत्तर जरा खोड ना
ए बाबा
हळवा कोपरा तुझा कोणता सांग ना
ये माझ्या सोबती तू ही जरा रांग ना
ए बाबा

आता कुणा सांग गाऊ
अंगाई हृदयातली
मी ही कशी सांग पाहू
बाळा ही कळ आतली

आता कुणा सांग गाऊ
अंगाई हृदयातली
मी ही कशी सांग पाहू
बाळा ही कळ आतली
बोलू कुणाशी माझ्या मनाशी
लागे आता थांग ना
हळवा कोपरा तुझा कोणता सांग ना
ये माझ्या सोबती तू ही जरा रांग ना
ए बाबा
ए ए

गाणे कसे काय विरले
छातीत धडधडताना
ओले तुझे हात उरले
मी मातीत धडपडताना

गाणे कसे काय विरले
छातीत धडधडताना
ओले तुझे हात उरले
मी मातीत धडपडताना
सांभाळ ना रे टिमटिमते तारे
मी कोणता सांग ना
हळवा कोपरा तुझा कोणता सांग ना
ये माझ्या सोबती तू ही जरा रांग ना
ए बाबा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writer: जितेंद्र जोशी
Copyright: RALEIGH MUSIC PUBLISHING

Comments for हळवा कोपरा तुझा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the cloud
2| symbol to the right of the bulb
3| symbol to the left of the trash
grid grid grid
grid grid grid
grid grid grid