song lyrics / प्रभंजन मराठे / Jeevanat He Ghadi lyrics  | FRen Français

Jeevanat He Ghadi lyrics

Performers प्रभंजन मराठेप्रभानजन मराठेमाधुरीप्रभंजन मराठेश्रुतिकीर्ती मराठेNaliniनलिनीश्रुतकिर्ती मराठेश्रुतकिर्ती मराठे

Jeevanat He Ghadi song lyrics by प्रभंजन मराठे official

Jeevanat He Ghadi is a song in Marathi

तळहातावर रेखाटल्या मेहेन्दीच्या
अलगद फिक्कट होणाऱ्या रंगा बरोबरच
मनातल्या नवख्या पानाच्या जाणीवा
अस्पष्ट होत नाहीशा होतात
संसाराची सुरुवात तर मनाजोगी होते
तेव्हा आता ऐन वसंतात बहरलेल्या निसर्गा सारखा
संसार सुद्धा सदाहरित राहूदे
एव्हडीच काय ते परमेश्वराजवळ प्रार्थना

जिवनात ही घडी अशीच राहू दे
जिवनात ही घडी अशीच राहू दे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचु दे
जीवनात ही घडी अशीच राहू दे
जीवनात ही घडी अशीच राहू दे

रंगिवले मी मनात चित्र देखणे
रंगिवले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे
स्वप्नातील चांदवा आ
स्वप्नातील चांदवा जिवास लाभु दे
जीवनात ही घडी अशीच राहू दे
जीवनात ही घडी अशीच राहू दे

हळुच तुला बघण्याचा छंद आगळा
हळुच तुला बघण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविन का अर्थ वेगळा
स्पर्शातून अंग अंग धुंद होऊ दे
जीवनात ही घडी अशीच राहू दे
जीवनात ही घडी अशीच राहू दे

पाहू दे असेच तुला नित्य हासता
जाउ दे असाच काळ शब्द झेलता
मीलनात प्रेमगीत धन्य होऊ दे
जीवनात ही घडी अशीच राहू दे
जीवनात ही घडी अशीच राहू दे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Jeevanat He Ghadi lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the padlock
2| symbol to the right of the eye
3| symbol at the bottom of the suitcase
grid grid grid
grid grid grid
grid grid grid