song lyrics / अवधुद गुप्ते / Spandane lyrics  | FRen Français

Spandane lyrics

Performers अवधुद गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्ते

Spandane song lyrics by अवधुद गुप्ते official

Spandane is a song in Marathi

शोधू कुठे मलाच मी शोधू कुठे पुन्हा त्या दिशा
जाणे कसा आलो इथे जातो कुठे मार्ग हा
श्वासांच्या तालावर वाझे कधी नाचे कधी स्पंदने
जाउनी दूर वर मागे पुन्हा वळतात ही स्पंदने
शोधू कुठे मलाच मी शोधू कुठे पुन्हा त्या दिशा

बेधुंद स्वप्नांची रात्रंदिनी जागे माझ्या मनी रोज हुंकारते
ओझे हे अश्रुंचे वाहून तू घेणा थांबू नको रोज हे सांगते
घाव होता मनातील ताजा वाटे झाला नवा जन्म माझा ओ
श्वासांच्या तालावर वाझे कधी नाचे कधी स्पंदने
जाउनी दूर वर मागे पुन्हा वळतात ही स्पंदने
शोधू कुठे मलाच मी शोधू कुठे पुन्हा त्या दिशा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Spandane lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the bulb
2| symbol at the top of the camera
3| symbol to the right of the cloud
grid grid grid
grid grid grid
grid grid grid