song lyrics / शुभांगी जोशी / Runzunuchya Pakara lyrics  | FRen Français

Runzunuchya Pakara lyrics

Performers शुभांगी जोशीशुभांगी जोशी

Runzunuchya Pakara song lyrics by शुभांगी जोशी official

Runzunuchya Pakara is a song in Marathi

घागर घुमूंदे घुमूंदे रामा पावा वाजू दे
आला शंकरुबा शंकरुबा गवर माझी लाजू दे
घागर घुमूंदे घुमूंदे रामा पावा वाजू दे (आ आ आ )
घागर घुमूंदे घुमूंदे रामा पावा वाजू दे (आ आ आ )
रुणझुणत्या पांखरा जा रे माझ्या माहेरा
रुणझुणत्या पांखरा जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा
आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा
रुणझुणत्या पांखरा
माझं माहेर सावली उभी दारात माऊली
माझं माहेर सावली उभी दारात माऊली
तिच्या काळजात बाई माया-ममतेचा झरा
तिच्या काळजात बाई माया-ममतेचा झरा
रुणझुणत्या पांखरा
घागर घुमूंदे घुमूंदे रामा पावा वाजू दे
आला शंकरुबा शंकरुबा गवर माझी लाजू दे
रुणझुणत्या पांखरा
मला माहेरी पाठवा मला माऊली भेटवा
मला माहेरी पाठवा मला माऊली भेटवा
माझ्या आईच्या पंखात मला मिळू दे उबारा
माझ्या आईच्या पंखात मला मिळू दे उबारा
रुणझुणत्या पांखरा
सौभाग्याचं लेणं गवर माझी लेवू दे
मोरपंखी चोळी गवर माझी घालू दे
रुणझुणत्या पांखरा
मला पुसते माऊली आले कोणत्या पाऊली
मला पुसते माऊली आले कोणत्या पाऊली
माझं गौराईचं पाय माझा सोन्याचा उंबरा
माझं गौराईचं पाय माझा सोन्याचा उंबरा
रुणझुणत्या पांखरा
गवर गौरी ग गौरी ग झिम्मा फुगडी खेळू दे
हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे
रुणझुणत्या पांखरा
रुणझुणत्या पांखरा
जा रे माझ्या माहेरा
जा रे माझ्या माहेरा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Runzunuchya Pakara lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the star
2| symbol at the top of the television
3| symbol to the right of the envelope
grid grid grid
grid grid grid
grid grid grid