song lyrics / शुभांगी जोशी / Ashi Chika Motyachi Mal lyrics  | FRen Français

Ashi Chika Motyachi Mal lyrics

Performers शुभांगी जोशीशुभांगी जोशी

Ashi Chika Motyachi Mal song lyrics by शुभांगी जोशी official

Ashi Chika Motyachi Mal is a song in Marathi

अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
गणपती चा गोंडा चौरंगी लाल बावटा ग

या चिक माळेला
रेशमी माऊशार दोरा ग
या चिक माळेला
रेशमी माऊशार दोरा ग
मऊ रेशमाच्या दोऱ्यात
नौरंगी माळ ओविली ग
रेशमाच्या दोऱ्यात
नौरंगी माळ ओविली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग

या चिक माळेला हिऱ्याचे आठ आठ पदर ग
या चिक माळेला हिऱ्याचे आठ आठ पदर ग
अशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली ग
तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली ग
अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा चौरंगी लाल बावटा ग
गणपती चा गोंडा चौरंगी लाल बावटा ग

गोऱ्या गणपतीला फुलून माळ शोभली ग
गोऱ्या गणपतीला फुलून माळ शोभली ग
अशी चिक माळ पाहूनी गणपती किती हासला गं
चिक माळ पाहूनी गणपती किती हासला गं
अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा चौरंगी लाल बावटा ग
गणपती चा गोंडा चौरंगी लाल बावटा ग

त्याने गोड हासुनी मोठा आशीर्वाद दिला गं
त्याने गोड हासुनी मोठा आशीर्वाद दिला गं
चला-चला करूया नमन गणरायाला गं
त्याच्या आशीर्वादाने करू सुरूवात शुभ कार्याला गं
अशी चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं
गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं
अशी चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
अशी चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Ashi Chika Motyachi Mal lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the helmet
2| symbol at the top of the thumbs up
3| symbol at the bottom of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid