song lyrics / अवधुद गुप्ते / Maze Aai Baba lyrics  | FRen Français

Maze Aai Baba lyrics

Performers अवधुद गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्ते

Maze Aai Baba song lyrics by अवधुद गुप्ते official

Maze Aai Baba is a song in Marathi

आई बाबा
माझे आई बाबा
माझे आई बाबा
माझे आई बाबा
माझे आई बाबा
स्पेशल आई बाबा
माझे आई बाबा
स्पेशल आई बाबा
देवाजीचे दोन हात
सारे आई बाबा
माझे आई बाबा
स्पेशल आई बाबा
देवाजीचे दोन हात
सारे आई बाबा

आई बाबा म्हणजे
श्वास देणे घास देणे
आई बाबा म्हणजे
श्वास देणे घास देणे
आई बाबा म्हणजे
फक्त देतच जाणे
आई बाबा म्हणजे
फक्त देतच जाणे
पिल्लं साठी पुन्हा एकदा
पिल्लू होता होता
पिल्लं साठी पुन्हा एकदा
पिल्लू होता होता
आई बाबा म्हणजे
असते आभाळ होत जाणे
आभाळ होत जाणे
आभाळ होत जाणे

माझे आई बाबा
स्पेशल आई बाबा
देवाजीचे दोन हात
सारे आई बाबा

सार सार फसत तेव्हा
असतात आई बाबा
कुणी कुणी नसत तेव्हा
असतात आई बाबा
सार सार फसत तेव्हा
असतात आई बाबा
कुणी कुणी नसत तेव्हा
असतात आई बाबा
जन्माच्याही अलीकडे
असतात आई बाबा ओ ओ ओ ओ
जन्माच्याही अलीकडे
असतात आई बाबा
हिशेबाच्या पलीकडे
असतात आई बाबा
माझे आई बाबा
स्पेशल आई बाबा
देवाजीचे दोन हात
सारे आई बाबा

माझे आई बाबा
स्पेशल आई बाबा
देवाजीचे दोन हात
सारे आई बाबा
माझे आई बाबा
स्पेशल आई बाबा
देवाजीचे दोन हात
सारे आई बाबा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Maze Aai Baba lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the cloud
2| symbol to the left of the bulb
3| symbol at the bottom of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid