song lyrics / शुभांगी जोशी / Mala Lagali Kunachi Uchaki lyrics  | FRen Français

Mala Lagali Kunachi Uchaki lyrics

Performers शुभांगी जोशीशुभांगी जोशीसंगीता कुलकर्णी

Mala Lagali Kunachi Uchaki song lyrics by शुभांगी जोशी official

Mala Lagali Kunachi Uchaki is a song in Marathi

आलि आलि सुगि म्हणून चालले बिगि बिगि
गोष्ट न्हाइ सांगण्याजोगि गोष्ट न्हाइ सांगण्याजोगि
कुनी गालावर मारली टिचकी
मला लागली कुणाची उचकी
अहो मला लागली कुणाची उचकी
कुणाची गं कुणाची ह्याची का त्याची
लाजू नको लाजू नको लाजू नको
मला लागली कुणाची उचकी

तरणीताठी नार शेलाटी चढले मी बांधावर
अटकर बांधा गोरा गोरा खांदा पदर वाऱ्यावर वर
फडामध्ये चाहुल वाजलं त्याचं पाऊल
माझ्या उरात भरली धडकी
मला लागली कुणाची उचकी
अहो मला लागली कुणाची उचकी
कुणाची गं कुणाची ह्याची का त्याची
लाजू नको लाजू नको लाजू नको
मला लागली कुणाची उचकी

निजले डाव्या कुशी हाताची उशी करुन मी कशी
वाऱ्याच्या लाटाथंडीचा काटा मनातन्यारी खुषी
सपनात आला त्यानं छेडलं बाई मला
त्याच्या डोळ्याची नजर तिरकी
मला लागली कुणाची उचकी
अहो मला लागली कुणाची उचकी
कुणाची गं कुणाची ह्याची का त्याची
लाजू नको लाजू नको लाजू नको
मला लागली कुणाची उचकी

उठून सकाळी लइ येरवाळी गेले पानोठ्यावरी
उन्हात बसले न्हात अंगाला पानि गुदगुल्या करी
पाण्यामध्ये दिसं त्याचं लागलं मला पिसं
त्यानं माझीच घेतली फिरकी
मला लागली कुणाची उचकी
अहो मला लागली कुणाची उचकी
कुणाची गं कुणाची गं
कुणाची गं कुणाची गं
ह्याची का त्याची
लाजू नको लाजू नको लाजू नको
मला लागली कुणाची
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writer: जगदीश खेबुडकर
Copyright: Royalty Network

Comments for Mala Lagali Kunachi Uchaki lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the suitcase
2| symbol at the bottom of the trash
3| symbol at the top of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid