song lyrics / शुभांगी जोशी / Dholkichya Taalawar lyrics  | FRen Français

Dholkichya Taalawar lyrics

Performers शुभांगी जोशीशुभांगी जोशीसंगीता कुलकर्णी

Dholkichya Taalawar song lyrics by शुभांगी जोशी official

Dholkichya Taalawar is a song in Marathi

आ आ आ आ
ढोलकीच्या तालावर
घुंगराच्या बोलावर
ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर
मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात
ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर
मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात
ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर
हा मिशीवाला पावना फुकटचा
हा चश्मावाला पावना फुकटचा
करून डोळ्यान खुणवी फुफा कसा
मला जिंकाय पाहुण हलवा किसा
हा मिशीवाला पावना फुकटचा
हा चश्मावाला पावना फुकटचा
करून डोळ्यान खुणवी फुफा कसा
मला जिंकाय पाहुण हलवा खिसा
मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात
ढोलकीच्या तालावर
घुंगराच्या बोलावर
ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर
मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात
ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर
मी नटरंगी नार लई खट्याळ
व्हती नजरेनं पाखरं घायाळ
गडी काळजात बसलाय खुशाळ
तो खेळात हाय लई हुशार
मी नटरंगी नार लई खट्याळ
व्हती नजरेनं पाखरं घायाळ
गडी काळजात बसलाय खुशाळ
तो खेळात हाय लई हुशार
मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात
ढोलकीच्या तालावर
घुंगराच्या बोलावर
ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर
मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात
ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Dholkichya Taalawar lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the suitcase
2| symbol at the top of the eye
3| symbol at the bottom of the trash
grid grid grid
grid grid grid
grid grid grid