song lyrics / शुभांगी जोशी / Aalya Aalya Jau Naka lyrics  | FRen Français

Aalya Aalya Jau Naka lyrics

Performers शुभांगी जोशीशुभांगी जोशी

Aalya Aalya Jau Naka song lyrics by शुभांगी जोशी official

Aalya Aalya Jau Naka is a song in Marathi

आल्या आल्या जावू नका
आल्या आल्या जावू नका
असं घाई घाई येवू नका
असं घाई घाई येवू नका
जावू नका जावू नका जावू नका
नं भाव फुकटचा खावू नका
आल्या आल्या जावू नका

म्हणाल मजला मन कवडी तू
ओळखते मी मनीचा हेतू
म्हणाल मजला मन कवडी तू
ओळखते मी मनीचा हेतू
तृप्त कराया इच्छा मनीची
नुसत्या नोटा
दावू नका दावू नका दावू नका
नं भाव फुकटचा खावू नका
आल्या आल्या जावू नका

बघता का हो चोरावाणी
पाठी तुमच्या लागलय कोणी
हो बघता का हो चोरावाणी
पाठी तुमच्या लागलय कोणी
कराल चोरी वर शिरजोरी
डोळं वटारून
पाहू नका पाहू नका पाहू नका
नं भाव फुकटचा खावू नका
आल्या आल्या जावू नका

तुमचं आमचं जमलं नातं
तोंडावरचा ठेवू का हात
तुमचं आमचं जमलं नातं
तोंडावरचा ठेवू का हात
बसून या हो मंदिरात
बाहेर गिरक्या
घेवू नका घेवू नका घेवू नका
नं भाव फुकटचा खावू नका
आल्या आल्या जावू नका
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Raam Laxman, Dada Kondke

Comments for Aalya Aalya Jau Naka lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the camera
2| symbol at the top of the house
3| symbol to the right of the target
grid grid grid
grid grid grid
grid grid grid