paroles de chanson / शुभांगी जोशी parole / जिथे सागर धरणी मिळते lyrics  | ENin English

Paroles de जिथे सागर धरणी मिळते

Interprètes शुभांगी जोशीमहेश हिरेमठमहेश हिरेमथशुभांगी जोशीमहेश हिरेमठ

Paroles de la chanson जिथे सागर धरणी मिळते par शुभांगी जोशी lyrics officiel

जिथे सागर धरणी मिळते est une chanson en Marathi

जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पाहते
वाट पाहते
जिथे सागरा

डोंगर-दरिचे सोडून घर ते
पल्लव-पाचूचे तोडून नाते
डोंगर-दरिचे सोडून घर ते
पल्लव-पाचूचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करुनी जेथे
प्रीत नदीची एकरुपते
हां तिथे तुझी मी वाट पाहते
वाट पाहते
जिथे सागरा

वेचित वाळूत शंख-शिंपले
रम्य बाल्य ते जिथे खेळले
वेचित वाळूत शंख-शिंपले
रम्य बाल्य ते जिथे खेळले
खेळाचा उल्हास रंगात
येउनी धुंदीत यौवन जिथे डोलते
तिथे तुझी मी वाट पाहते
वाट पाहते
जिथे सागरा

बघुनी नभींची चंद्कोर ती
सागर हृदयी ऊर्मी उठती
बघुनी नभींची चंद्कोर ती
सागर हृदयी ऊर्मी उठती
सुखदुःखाची जेथे सारखी
प्रीतजीवना ओढ लागते
तिथे तुझी मी वाट पाहते
वाट पाहते
जिथे सागरा
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de जिथे सागर धरणी मिळते

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de la valise
2| symbole en bas de la cible
3| symbole en haut du coeur
grid grid grid
grid grid grid
grid grid grid