Paroles de la chanson घेई घेई माझे वाचे par अजीत कडकडे lyrics officiel
घेई घेई माझे वाचे est une chanson en Marathi
जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
घेई घेई माझे वाचे
घेई घेई माझे वाचे
गोड नाम विठोबाचें
गोड नाम विठोबाचें
घेई घेई माझे वाचे
घेई घेई माझे वाचे
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
डोळे तुम्ही घ्या रे सुख
डोळे तुम्ही घ्या रे सुख
पहा विठोबाचें मुख
पहा विठोबाचें मुख
घेई घेई माझे वाचे
घेई घेई माझे वाचे
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
तुम्ही ऐका रे कान
तुम्ही ऐका रे कान
माझ्या विठोबाचें गुण
माझ्या विठोबाचें गुण
माझ्या विठोबाचें विठोबाचें
माझ्या विठोबाचें गुण
माझ्या विठोबाचें गुण
घेई घेई माझे वाचे
घेई घेई माझे वाचे
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
मना तेथें धांव घेई
मना तेथें धांव घेई
मना तेथें धांव घेई
राहें विठोबाचे पायीं
राहें विठोबाचे पायीं
राहें विठोबाचे पायीं
घेई घेई माझे वाचे
घेई घेई माझे वाचे
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
तुका म्हणे जीवा
तुका म्हणे
तुका म्हणे
तुका म्हणे
तुका म्हणे
तुका म्हणे
तुका म्हणे
तुका म्हणे
तुका म्हणे
तुका म्हणे
तुका म्हणे जीवा
तुका म्हणे आ आ
तुका म्हणे आ आ
तुका म्हणे आ आ
तुका म्हणे जीवा
नको सोडूं या केशवा
नको सोडूं या केशवा
घेई घेई माझे वाचे
घेई घेई माझे वाचे
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.Reproduction des paroles interdite sans autorisation.