paroles de chanson / सुरेश वाडक parole / तू सुखकर्ता तू दुःखहर्ता lyrics  | ENin English

Paroles de तू सुखकर्ता तू दुःखहर्ता

Interprètes सुरेश वाडकसुरेश वाडकरसुरेश वाडकरसुरेश वाडकरSuresh Wadkarसुरेश वाडेकर

Paroles de la chanson तू सुखकर्ता तू दुःखहर्ता par सुरेश वाडक lyrics officiel

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता est une chanson en Marathi

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
विघ्नविनायक करुनाकारा
करुनाकारा करुनाकारा
सिद्धिविनायक मोरेश्वर
तूच माझा तारणकर्ता
तारणकर्ता तारणकर्ता
तू सुखकर्ता तू सुखदाता
विघ्नविनायक करुनाकारा
सिद्धिविनायक मोरेश्वर
तूच माझा तारणकर्ता
तारणकर्ता तारणकर्ता
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

तुझे गुण गाऊ किती मी
थकलो आता वाट पाहुनी
तुझे गुण गाऊ किती मी
थकलो आता वाट पाहुनी
माझे गाणे ऐक रे देवा
माझे गाणे ऐक रे देवा
तू सुखकर्ता तू सुखदाता
विघ्नविनायक करुनाकारा
करुनाकारा करुनाकारा
सिद्धिविनायक मोरेश्वर
तू तूच माझा तारणकर्ता
तारणकर्ता तारणकर्ता
तू सुखकर्ता तू सुखदाता
विघ्नविनायक करुनाकारा
सिद्धिविनायक मोरेश्वर तू
तूच माझा तारणकर्ता
तारणकर्ता तारणकर्ता
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

आठवण तुझी येते आम्हाला
दे दर्शन ए गणराया
आठवण तुझी येते आम्हाला
दे दर्शन ए गणराया
तू मोरेश्वर सिद्धिविनायक
तू मोरेश्वर सिद्धिविनायक
तू सुखकर्ता तू सुखदाता
विघ्नविनायक करुनाकारा
करुनाकारा करुनाकारा
सिद्धिविनायक मोरेश्वर तू
तूच माझा तारणकर्ता
तारणकर्ता तारणकर्ता
तू सुखकर्ता तू सुखदाता
विघ्नविनायक करुनाकारा
सिद्धिविनायक मोरेश्वर तू
तूच माझा तारणकर्ता
तारणकर्ता तारणकर्ता
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

तुझ्या भक्तीत आम्ही रंगलो
तुझाच देवा ध्यावा करितो
तुझ्या भक्तीत आम्ही रंगलो
तुझाच देवा ध्यावा करितो
ऐकून देवा धाव रे
ऐकून देवा धाव रे
तू सुखकर्ता तू सुखदाता
वरदविनायक करुनाकारा
करुनाकारा करुनाकारा
सिद्धिविनायक मोरेश्वर तू
तूच माझा तारणकर्ता
तारणकर्ता तारणकर्ता
तू सुखकर्ता तू सुखदाता
विघ्नविनायक करुनाकारा
सिद्धिविनायक मोरेश्वर तू
तूच माझा तारणकर्ता
तारणकर्ता तारणकर्ता
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de तू सुखकर्ता तू दुःखहर्ता

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à gauche de la calculatrice
2| symbole à droite du casque
3| symbole à gauche de l'étoile
grid grid grid
grid grid grid
grid grid grid