paroles de chanson / सुरेश वाडक parole / कण्हेरीच्या फुला lyrics  | ENin English

Paroles de कण्हेरीच्या फुला

Interprètes सुरेश वाडकसुरेश वाडकरसुरेश वाडकरसुरेश वाडकरSuresh Wadkarसुरेश वाडेकर

Paroles de la chanson कण्हेरीच्या फुला par सुरेश वाडक lyrics officiel

कण्हेरीच्या फुला est une chanson en Marathi

कण्हेरीच्या फुला
कण्हेरीच्या फुला
तुझा पाऊस वेगळा
माझा पाऊस वेगळा
नदीतीरी तू तिथं अंगणी मी एकटा
नदीतीरी तू तिथं अंगणी मी एकटा
माझा पाऊस सोहळा
तुझा पाऊस पाचोळा
माझा पाऊस सोहळा
तुझा पाऊस पाचोळा
कण्हेरीच्या फुला
कण्हेरीच्या फुला

गावचा पाऊस भारी बेभान गं सरी
तडातडा गारा शमे तहान गं उरी
गावचा पाऊस भारी बेभान गं सरी
तडातडा गारा शमे तहान गं उरी
लाड पाऊस करतो
मला कुशीत गं घेतो
तळं साचूनी गं वेडा
जागा नौकेला या देतो

मला एकटा बघुनी
आज घरात गाठूनी
मला एकटा बघुनी
आज घरात गाठूनी
माझ्या डोळ्यापरि टिपं
त्यानं छतात गाळूनी
तुझा सांगावा दिला तोही हळवा झाला
तुझा सांगावा दिला तोही हळवा झाला
ऊन चटक्याचा सोस
त्याच्या डोळ्यात वाचला
ऊन चटक्याचा सोस
त्याच्या डोळ्यात वाचला
कण्हेरीच्या फुला
कण्हेरीच्या फुला
माझा पाऊस गं लळा
तुझा पाऊसच झळा

गावचा पाऊस म्हणे रानी वनी जातो
तुझ्या गोडीनं गं धुंद चिंब चिंब होतो
गावचा पाऊस म्हणे रानी वनी जातो
तुझ्या गोडीनं गं धुंद चिंब चिंब होतो
ताल पाऊस धरतो माझ्या कौलावरी गातो
तुझ्या रंगात न्हाऊनी मनामनात नाचतो
तुझ्याविना फुलण्याचा
माझ्या अंगणाला शाप
तुझ्याविना फुलण्याचा
माझ्या अंगणाला शाप
व्याप पावसाला किती
तुला नदीतीरी ताप
तुझा नकार घेऊनी तो गं वळवाचा आला
तुझा नकार घेऊनी तो गं वळवाचा आला
असा विरह सोसेना
तो गं पुरा कोसळला
असा विरह सोसेना
तो गं पुरा कोसळला
कण्हेरीच्या फुला
कण्हेरीच्या फुला
माझा पाऊस गं भोळा
तुझा पाऊस गं चाळा
नदीतीरी तू तिथं अंगणी मी एकटा
नदीतीरी तू तिथं अंगणी मी एकटा
माझा पाऊस सोहळा
तुझा पाऊस पाचोळा
माझा पाऊस सोहळा
तुझा पाऊस पाचोळा
कण्हेरीच्या फुला
कण्हेरीच्या फुला
तुझा पाऊस वेगळा
माझा पाऊस वेगळा
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: TEJAS CHAVAN, PRAJAKTA GAVHANE
Copyright: Universal Music Publishing Group

Commentaires sur les paroles de कण्हेरीच्या फुला

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite de la cible
2| symbole en haut du cadenas
3| symbole en bas de la croix
grid grid grid
grid grid grid
grid grid grid