paroles de chanson / महेश हिरेमठ parole / फिरत्या चाकावरती देशी मातीला lyrics  | ENin English

Paroles de फिरत्या चाकावरती देशी मातीला

Interprètes महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथ

Paroles de la chanson फिरत्या चाकावरती देशी मातीला par महेश हिरेमठ lyrics officiel

फिरत्या चाकावरती देशी मातीला est une chanson en Marathi

फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार
विठ्ठला तू वेडा कुंभार
विठ्ठला तू वेडा कुंभार
माती पाणी उजेड वारा
तूच मिसळशी सर्व पसारा
माती पाणी उजेड वारा
तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला
नसे अंत ना पार
तू वेडा कुंभार
विठ्ठला तू वेडा कुंभार

घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार
तू वेडा कुंभार
विठ्ठला तू वेडा कुंभार

तूच घडविशी तूच तोडीसी
कुरवाळीशी तू तूच ताडिसी
तूच घडविशी तूच तोडीसी
कुरवाळीशी तू तूच ताडिसी
न कळे यातून काय जोडीशी
देसी डोळे परी निर्मिसी तयांपुढे अंधार
तू वेडा कुंभार
विठ्ठला तू वेडा कुंभार
फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार
विठ्ठला तू वेडा कुंभार
विठ्ठला तू वेडा कुंभार
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de फिरत्या चाकावरती देशी मातीला

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite de l'enveloppe
2| symbole à droite de la loupe
3| symbole à droite de l'ampoule
grid grid grid
grid grid grid
grid grid grid