paroles de chanson / अभय जोधपुरकर parole / हळुवार हाक तू lyrics  | ENin English

Paroles de हळुवार हाक तू

Interprètes अभय जोधपुरकरअभय जोध्पुरकरअभय जोधपूरकररोहन रोहन

Paroles de la chanson हळुवार हाक तू par अभय जोधपुरकर lyrics officiel

हळुवार हाक तू est une chanson en Marathi

हळुवार हाक तू
पापणीची जाग तू
उसवून नाते असे
जाऊ नको दूर
उरातली ओढ तू
मनातले वेड तू
आठवणी तुझ्या देती
नवी हुरहूर
ना कुणीही तुझ्यासारखे
का मनाला सारे पोरके
अवती भवती रिते रिते जग हे
हळुवार हाक तू
पापणीची जाग तू
उसवून नाते असे
जाऊ नको दूर
उरातली ओढ तू
मनातले वेड तू
आठवणी तुझ्या देती
नवी हुरहूर

झाडे वेळी पाने
मुक्या अबोली चे गाणे
तुला आभाळ घे माझे सारे निळे निळे
काल जीचे भेट दिले
देवा जिने थेट झाले
घर दार सुखी झाले तुझ्यामुळे
कळे नाही कोणती चूक झाली नेमकी
पदरात कश्यापायी पायदान मिळे
अशी साथ सावली सोडुनी का धावली
गोंजारीत आठवणी जीव हा झुरे
ना कुणी हि तुझ्यासारखे
का मनाला सारे पोरखे
अवती भवती रिते रिते जग हे
हळुवार हाक तू
पापणीची जाग तू
उसवून नाते असे
जाऊ नको दूर
उरातली ओढ तू
मनातले वेड तू
आठवणी तुझ्या देती
नवी हुरहूर

दाखवीत चांद कोन भरवील घास
भास उरतील माझ्या परी मुके
दुरावेळ हसू रोज
धावतील आसू
सांग शोधू तुला
दिन रात मी कुठे
सुखाचे रे नाव तू
ओळखीचे गाव तू
नकळत जाई वाट तुझ्याकडे
उजेडाचे रोप तू
चांदण्याचे गोप तू
उजळून जाई जग सुने सुने
ना कुणीही तुझ्यासारखे
का मनाला सारे पोरके
अवती भवती रिते रिते जग हे
हळुवार हाक तू
पापणीची जाग तू
उसवून नाते असे जाऊ नको दूर
उरातली ओढ तू
मनातले वेड तू
आठवणी तुझ्या देती नवी हुरहूर
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de हळुवार हाक तू

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite de la poubelle
2| symbole en bas de l'enveloppe
3| symbole à gauche du cadenas
grid grid grid
grid grid grid
grid grid grid