paroles de chanson / सुरेश वाडक parole / लाभले अम्हास भाग्य lyrics  | ENin English

Paroles de लाभले अम्हास भाग्य

Interprètes सुरेश वाडकHariharanसुरेश वाडकरसुरेश वाडकरसुरेश वाडकर साधना सरगमहरीहरनबेला शेंडेसाधना सारेगमSuresh Wadkarबेला शेंडेसाधना सरगमसाधना सरगमसाधना सरगमसुरेश वाडेकरBela ShendeSadhana Sargamबेला शेन्डेहरिहरन

Paroles de la chanson लाभले अम्हास भाग्य par सुरेश वाडक lyrics officiel

लाभले अम्हास भाग्य est une chanson en Marathi

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी

बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी रंगते मराठी
स्पंदते मराठी गर्जते मराठी
गुंजते मराठी गर्जते मराठी
गर्जते मराठी गर्जते मराठी
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de लाभले अम्हास भाग्य

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de l'enveloppe
2| symbole en haut de la loupe
3| symbole à gauche de l'oeil
grid grid grid
grid grid grid
grid grid grid