paroles de chanson / अशा भोसले parole / प्रेमात तुझ्या मी पडले lyrics  | ENin English

Paroles de प्रेमात तुझ्या मी पडले

Interprètes अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

Paroles de la chanson प्रेमात तुझ्या मी पडले par अशा भोसले lyrics officiel

प्रेमात तुझ्या मी पडले est une chanson en Marathi

कळले नाही केव्हा घडले घडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले

भेट एकदा ती ओझरती
भेट एकदा ती ओझरती
ती ओझरती

क्षण संभाषण ओळख नुसती
ओळख नुसती
क्षण संभाषण ओळख नुसती
ओळख नुसती
परि परतता पाऊल अडले
परि परतता पाऊल अडले अडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले

कुठेच माझे मन लागेना
मन लागेना
कुठेच माझे मन लागेना
मन लागेना
तहान त्याची लव भागेना
लव भागेना
तहान त्याची लव भागेना
लव भागेना
अबोध काही वेडच जडले
अबोध काही वेडच जडले जडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले

उगा वाटते तुज भेटावे
तुझे मनोगत तुलाच ठावे
संभ्रमात मी अर्धी बुडले
संभ्रमात मी अर्धी बुडले बुडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Sudhir Phadke, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de प्रेमात तुझ्या मी पडले

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de l'horloge
2| symbole en haut du cadenas
3| symbole à droite du casque
grid grid grid
grid grid grid
grid grid grid