paroles de chanson / अशा भोसले parole / कुठं कुठं जायाचं हनिमूनला lyrics  | ENin English

Paroles de कुठं कुठं जायाचं हनिमूनला

Interprètes अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

Paroles de la chanson कुठं कुठं जायाचं हनिमूनला par अशा भोसले lyrics officiel

कुठं कुठं जायाचं हनिमूनला est une chanson en Marathi

अहो भरल्या बाजारी धनी मला तुम्ही हेरल असका
हेरल ते हेरल अन्‌ लगीन अपुल ठरल आता चांगल झालंकी
लगीन झाल गोंधळ झाला
आता एक काम हो उरल आता आणि काय उरल

लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
बैंगलोर गोवा नि काश्मिरला
लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
बैंगलोर गोवा नि काश्मिरला
कुठं कुठं जायाच हनिमूनला सांगा
कुठं कुठं जायाच हनिमूनला
कुठं कुठं जायाच हनिमूनला
आता कुठं कुठं जायाच हनिमूनला
लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
बैंगलोर गोवा नि काश्मिरला
हो कुठं कुठं जायाच हनिमूनला
राया कुठं कुठं जायाच हनिमूनला

रातभर एकली जागू कशी
सासूला अडचण सांगू कशी
रातभर एकली जागू कशी
सासूला अडचण सांगू कशी
घरात पाव्हणं न्‌ दारात मेव्हणं
एकांत मिलेना भटायला
कुठं कुठं जायाच हनिमूनला आता
कुठं कुठं जायाच हनिमूनला
लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
बैंगलोर गोवा नि काश्मिरला
कुठं कुठं जायाच हनिमूनला
आता बोला कि हो हनिमूनला

नउवारी नेसून कारभारी
खेटून बसेन शेजारी
नउवारी नेसून कारभारी
खेटून बसेन शेजारी
गरम अंथरूण गरम पांघरूण
गरमागरम ह्यो मामला
कुठं कुठं जायाच हनिमूनला आता
कुठं कुठं जायाच हनिमूनला
लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
बैंगलोर गोवा नि काश्मिरला
हो हो कुठं कुठं जायाच हनिमूनला
राया कुठं कुठं जायाच हनिमूनला

गुलाबी थंडीत गमतीन
मजेत राहू या संगतीन
गुलाबी थंडीत गमतीन
मजेत राहू या संगतीन
जातानदोघं न्‌ येताना तिघं
नातूच आणूया दावायला
कुठं कुठं जायाच हनिमूनला
राया कुठं कुठं जायाच हनिमूनला
लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
बैंगलोर गोवा नि काश्मिरला
लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
बैंगलोर गोवा नि काश्मिरला
कुठं कुठं जायाच हनिमूनला
आता तरी बोला कि हो हनिमूनला
कुठं कुठं जायाच हनिमूनला
राया कुठं कुठं जायाच हनिमूनला
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: BAL PALSULE, JAGDISH KHEBUDKAR
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de कुठं कुठं जायाचं हनिमूनला

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite du téléviseur
2| symbole à droite de la croix
3| symbole en haut de l'appareil photo
grid grid grid
grid grid grid
grid grid grid