paroles de chanson / उषा मंगेशकर parole / एक कोल्हा बहु भुकेला lyrics  | ENin English

Paroles de एक कोल्हा बहु भुकेला

Interprètes उषा मंगेशकरUsha Mangeshkarउषा मंगेशकरउषा मंगेशकर

Paroles de la chanson एक कोल्हा बहु भुकेला par उषा मंगेशकर lyrics officiel

एक कोल्हा बहु भुकेला est une chanson en Marathi

एक कोल्हा बहु भुकेला फार होता कावला
एक तुकडा परि न त्याला खावयासी गावला
एक कोल्हा बहु भुकेला
एक कोल्हा बहु भुकेला फार होता कावला
एक तुकडा परि न त्याला खावयासी गावला
एक कोल्हा बहु भुकेला

बापड्याने जंगलाचा भाग सारा धुंडला
भर दुपारी तो बिचारा दीनवाणा हिंडला
शेवटाला थकुन गेला सावलीला थांबला
एक तुकडा परि न त्याला खावयासी गावला
एक कोल्हा बहु भुकेला

उंच होते झाड त्याला उंच शेंडा कोवळा
बसुन वरती खाऊ खाई एक काळा कावळा
बसुन वरती खाऊ खाई एक काळा कावळा
चोचीमध्ये मांस धरुनी चाटितो तो मासला
एक तुकडा परि न त्याला खावयासी गावला
एक कोल्हा बहु भुकेला

मारुनिया हाक त्यासी गोड कोल्हा बोलला
एक गाणे गा मजेने साज तुमचा चांगला
कोकिळेचे आप्‍त तुम्ही घरीच त्यांच्या वाढला
एक तुकडा परि न त्याला खावयासी गावला
एक कोल्हा बहु भुकेला

मुर्ख वेड्या कावळ्याने रागदारी मांडली
चोचीमधली चीज त्याच्या त्वरित खाली सांडली
चोचीमधली चीज त्याच्या त्वरित खाली सांडली
धावला कोल्हा सुखाने रास त्याने ठेविला
एक कोल्हा बहु भुकेला फार होता कावला
एक कोल्हा बहु भुकेला
एक कोल्हा बहु भुकेला
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: D.G. MADGULKAR, SHRINIVAS KHALE
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de एक कोल्हा बहु भुकेला

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à gauche du coeur
2| symbole à gauche de la valise
3| symbole à gauche de l'oeil
grid grid grid
grid grid grid
grid grid grid