paroles de chanson / वसंत जगावकर parole / आली कुठूनशी कानी lyrics  | ENin English

Paroles de आली कुठूनशी कानी

Interprètes वसंत जगावकरवसंत आजगावकर

Paroles de la chanson आली कुठूनशी कानी par वसंत जगावकर lyrics officiel

आली कुठूनशी कानी est une chanson en Marathi

जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाचि धून आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाचि धून
नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमरोमांतुन
आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाचि धून आली कुठूनशी कानी
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल

नभी तेजात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी
बोले शब्देवीण काही चंद्रासवे इंद्रायणी
इंद्रयणीच्या पाण्यात शहारले अंग अंग इंद्रयणीच्या पाण्यात शहारले अंग अंग
मन झाले ओले चिंब मन झाले ओले चिंब मन झाले ओले चिंब जेसे भिजले अभंग
आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाचि धून आली कुठूनशी कानी
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल

वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा
जसे कटिवरी हात युगे अठ्ठावीस उभा
भूक नयनांची सरे मूक वाचा ये रंगात भूक नयनांची सरे मूक वाचा ये रंगात
माझा देह झाला देहू माझा देह झाला देहू माझा देह झाला देहू तुकयाच्या अभंगात
आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाचि धून आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाचि धून
नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमरोमांतुन
आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाचि धून आली कुठूनशी कानी
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: SOPANDEV CHOWDHURY, VASANT AJGAOKAR

Commentaires sur les paroles de आली कुठूनशी कानी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de l'appareil photo
2| symbole à droite du coeur
3| symbole à droite de la poubelle
grid grid grid
grid grid grid
grid grid grid