paroles de chanson / उषा मंगेशकर parole / आई व्हावी मुलगी lyrics  | ENin English

Paroles de आई व्हावी मुलगी

Interprètes उषा मंगेशकरUsha Mangeshkarउषा मंगेशकरउषा मंगेशकर

Paroles de la chanson आई व्हावी मुलगी par उषा मंगेशकर lyrics officiel

आई व्हावी मुलगी est une chanson en Marathi

आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई
आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई
नको बोलणी खारट आंबट
नको बोलणी खारट आंबट विटले विटले बाई
आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई

सूर्यापूर्वी उठा सकाळी चहा ऐवजी दूध कपाळी
सूर्यापूर्वी उठा सकाळी चहा ऐवजी दूध कपाळी
आंघोळीच्या वेळी चोळा डोईस शिक्केकाई
आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई
आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई

केस कोरडे कर ग पोरी सात हात त्या जटा विंचरी
केस कोरडे कर ग पोरी सात हात त्या जटा विंचरी
नको पावडर दवडू बाई कोकलते ही आई
आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई
आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई

शाळेनंतर पुन्हा शिकवणी रोजचीच ती फुका जाचणी
शाळेनंतर पुन्हा शिकवणी रोजचीच ती फुका जाचणी
लहान भावादेखत अगदी कान पकडते बाई
आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई
आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई
नको बोलणी खारट आंबट
नको बोलणी खारट आंबट विटले विटले बाई
आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई
आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: G.D. MADGULKAR, SRINIVAS KHALE, G D MADGULKAR, SHRINIVAS KHALE
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de आई व्हावी मुलगी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de l'oeil
2| symbole en bas de l'ampoule
3| symbole à gauche de la loupe
grid grid grid
grid grid grid
grid grid grid