paroles de chanson / अशा भोसले parole / पाण्यात पाहती का lyrics  | ENin English

Paroles de पाण्यात पाहती का

Interprètes अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

Paroles de la chanson पाण्यात पाहती का par अशा भोसले lyrics officiel

पाण्यात पाहती का est une chanson en Marathi

पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे
पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे
प्रतिबिंब हे कुणाचे प्रतिबिंब हे कुणाचे
लावण्य हे निराळे
पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे ला ला ला ला ल ल ला ल ला ला ला

भिवई चढे कशाने रागेजशी अशी का
भिवई चढे कशाने रागेजशी अशी का
तू कोण मोहिनी की आहेस चंद्रलेखा
का मानवी दिठीने
का मानवी दिठीने
कांती तुझी विटाळे
पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे

असतीस फूल जरि तू तुज मी खुडून घेते
असतीस फूल जरि तू तुज मी खुडून घेते
वेणीत माळते गे आनंदगीत गाते
आहेस स्‍त्री परंतु आहेस स्‍त्री परंतु
हेवा मनी उफाळे
पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे
प्रतिबिंब हे कुणाचे प्रतिबिंब हे कुणाचे
लावण्य हे निराळे
पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Davjekar Datta, G D Madgulkar

Commentaires sur les paroles de पाण्यात पाहती का

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de l'ampoule
2| symbole à droite de l'horloge
3| symbole en bas de la croix
grid grid grid
grid grid grid
grid grid grid