paroles de chanson / अशा भोसले parole / ऊन असो वा असो सावली lyrics  | ENin English

Paroles de ऊन असो वा असो सावली

Interprètes अशा भोसलेअरुण दातेआशा भोसलेआशा भोसलेअरुण

Paroles de la chanson ऊन असो वा असो सावली par अशा भोसले lyrics officiel

ऊन असो वा असो सावली est une chanson en Marathi

ऊन असो वा असो सावली
ऊन असो वा असो सावली
काटे अथवा फुले असू दे
ऊन असो वा असो सावली
या वाटेवर तुझ्या संगती
या वाटेवर तुझ्या संगती
जीव जडवुनी मला हसू दे
ऊन असो वा असो सावली

कधी निराशा खिन्न दाटली
कधी निराशा खिन्न दाटली
कधी भोवती रान पेटले
परि अचानक वळणावरती
निळेनिळे चांदणे भेटले
निळेनिळे चांदणे भेटले
गूज मनातिल सांगत तुजला
चांदण्यात या मला बसू दे
चांदण्यात या मला बसू दे
या वाटेवर तुझ्या संगती
या वाटेवर तुझ्या संगती
जीव जडवुनी मला हसू दे
ऊन असो वा असो सावली

कळी एकदा रुसुनि म्हणाली
कळी एकदा रुसुनि म्हणाली
नाही मी भुलाणारच नाही
नाही मी भुलाणारच नाही
किती जरी केलीस आर्जवे
तरिही मी फुलणारच नाही
तरिही मी फुलणारच नाही
फुलून आली कधी न कळले
तशी लाजरी पुन्हा रुसू दे
तशी लाजरी पुन्हा रुसू दे
या वाटेवर तुझ्या संगती
या वाटेवर तुझ्या संगती
जीव जडवुनी मला हसू दे
ऊन असो वा असो सावली

सांजघनाचा सोनकेवडा
सांजघनाचा सोनकेवडा
भिजवित आली ही हळवी सर
भिजवित आली ही हळवी सर
तुझ्या नि माझ्या भवतीचे जग
तुझ्या नि माझ्या भवतीचे जग
स्वप्नापरी हे झाले धूसर
स्वप्नापरी हे झाले धूसर
तुला बिलगुनी चिंब भिजू दे
तुला बिलगुनी चिंब भिजू दे
असे अनावर सुख बरसू दे
असे अनावर सुख बरसू दे
या वाटेवर तुझ्या संगती
या वाटेवर तुझ्या संगती
जीव जडवुनी मला हसू दे
ऊन असो वा असो सावली
ऊन असो वा असो सावली
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: MANGESH PADGAOKAR, SHRINIVAS KHALE
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de ऊन असो वा असो सावली

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de la calculatrice
2| symbole en bas de la croix
3| symbole à droite du téléviseur
grid grid grid
grid grid grid
grid grid grid