paroles de chanson / वसंतराव देशपांडे parole / कानडा राजा पंढरीचा lyrics  | ENin English

Paroles de कानडा राजा पंढरीचा

Interprètes वसंतराव देशपांडेवसंतराव देशपांडेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडके

Paroles de la chanson कानडा राजा पंढरीचा par वसंतराव देशपांडे lyrics officiel

कानडा राजा पंढरीचा est une chanson en Marathi

कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा

निराकार तो निर्गुण ईश्वर
जसा प्रगटला असा विटेवर
निराकार तो निर्गुण ईश्वर
जसा प्रगटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटीवर
उभय ठेविले हात कटीवर
पुतळा चैतन्याचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा

परब्रम्ह हे भक्तासाठी
परब्रम्ह हे भक्तासाठी
मुके ठाकले भीमेकाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव
जणू कि पुंडलिकाचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा

हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदरचा हा परमात्मा
पुरंदरचा हा परमात्मा
वाली दामाजीचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Sudhir Phadke, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de कानडा राजा पंढरीचा

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite du nuage
2| symbole en bas de l'horloge
3| symbole à gauche de l'ampoule
grid grid grid
grid grid grid
grid grid grid