paroles de chanson / सायली खरे parole / बारी बारी lyrics  | ENin English

Paroles de बारी बारी

Interprètes सायली खरेउर्मिला धनगर

Paroles de la chanson बारी बारी par सायली खरे lyrics officiel

बारी बारी est une chanson en Marathi

बारी बारी
बारी बारी
बारी बारी गं
बारी बारी गं

लय लय दिवसांनी
लय लय नवसांनी
सोन्याच्या पावली
आली आली आली माझी

बारी बारी गं
माझी माझी माझी
बारी बारी गं
ए आली आली आली

बारी बारी गं
माझी माझी माझी
बारी बारी गं
बारी बारी गं
माझी माझी माझी
बारी बारी गं

ए आली आली आली
बारी बारी गं
माझी माझी माझी
बारी बारी गं

उचल उचल उचल
तुझं बाई गं गाठोड
तुझं बाई गं गाठोड
उचल उचल उचल
तुझं बाई गं गाठोड
तुझं बाई गं गाठोड

तुझ्या गाठोड्याची चिंधी
कर टार टार चिंधी
चल फाड फाड चिंधी
आज सारी सारी सारी सारी !!

उचल उचल उचल उचल
बाई गं गाठोड
तुझं उचल उचल उचल उचल
बाई गं गाठोड

उचल उचल उचल उचल
बाई गं गाठोड
तुझं उचल उचल उचल उचल
बाई गं गाठोड

बारी बारी गं
माझी माझी माझी
बारी बारी गं

ए आली आली आली
बारी बारी गं
माझी माझी माझी
बारी बारी गं

ठरव ठरव ठरवून
लाव आता वाट गं
गिरव गिरव हातानं
ह्योच धडा आज गं

जिरव जिरव मातीत
मर्दाचा माज गं!
मिरव मिरव झोकात
बाईचा थाट गं!
बाईचा थाट गं!

अगगग चुलीत घालून चूल ग
घरी ठेऊन मुल ग
टाकलंय बाहेर मी पहिलं पाऊल ग
पहिलं पाऊल ग

संसाराच्या यार्डातून
राखीवाच्या वार्डातून
सुटली माझी, सुटली माझी
सुटली सुटली सुटली सुटली
गाडी गाडी गं!

माझी माझी माझी
गाडी गाडी गं!
ए आली आली आली
बारी बारी गं
ए आली आली आली
बारी बारी गं
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: एव्ही प्रफुल्लचंद्र, क्षितिज पटवर्धन
Copyright: Raleigh Music Publishing LLC

Commentaires sur les paroles de बारी बारी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas du casque
2| symbole à droite de la croix
3| symbole à gauche du smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid