paroles de chanson / Swanand Kirkire parole / फोडा दत्त नाम टाहो lyrics  | ENin English

Paroles de फोडा दत्त नाम टाहो

Interprètes Swanand Kirkireस्वानंद किरकिरे

Paroles de la chanson फोडा दत्त नाम टाहो par Swanand Kirkire lyrics officiel

फोडा दत्त नाम टाहो est une chanson en Marathi

फोडा दत्त नाम टाहो
दत्त दत्त दत्ताची गाय गाईच दुध दुधाची साय
साईच दही दह्याचा ताक ताकाच लोणी लोण्याच तूप
तुपाची बेरी बेरीची माती मातीचा गणपती गणपतीची घंटा वाजे
घन घन घन घन घन घन
दत्ता दिगंबर या हो स्वामी मला भेट दया हो
दत्ता दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
या हो या हो दर्शन द्या हो द्या हो
ओ भक्त या हो या हो

नयनी दत्त शयनी दत्त
भवानी दत्त भजनी दत्त
दत्त गोजिरा दत्त साजिरा
दत्त गहिरा दत्त हासरा
सुखाच्या स्वप्नाचे स्वप्नाच्या सुखाचे
जनाचे मनाचे पापाचे पुण्याचे
रांजण भरुनी वाहुद्या हो
ओ फोड दत्त नाम ताहो

दत्ता दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
ओ दत्ता दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो

काका काकू आजी आई सगळे नीन दत्तपायी
कोण मंत्री कोण भाई सगळे क्षीण दत्तपायी
कोण गब्बर कोण शिपाई दत्त दर्शनाची घाई
नाणोत दत्त आवडीत दत्त टेम्पोत दत्त गाडीत दत्त
कामात दत्त सवडीत दत्त लोकात दत्त झोकात दत्त
सुखात दत्त शोकात दत्त मोविंग दत्त स्थावर दत्त
एकच सत्य दत्त दत्त करंट बसत दत्त दत्त
घरात स्वस्त दत्त दत्त भक्तीच भक्त दत्त दत्त
लाइफ तू रुस्त बोडी चुस्त दुखाच असता सगळाच मस्त
दत्त दत्त दत्त दत्त

मुळात मुल दत्त दत्त
फुलात फुल दत्त दत्त
किती फूल दत्त दत्त
नवा स्कूल दत्त दत्त
पडली भूल दत्त दत्त
टेंशन गुल दत्त दत्त
चाल्लिंग दत्त डार्लिंग दत्त
समृद्धीच पार्किंग दत्त मर्यादेच मार्किंग दत्त
वायरलेस दत्त वायफाय दत्त हाय किती हाय फाय दत्त
अल्टीमेट पावर दत्त दत्त
रिंगटोने दत्त स्क्रीनसेवर दत्त बुकात दत्त बुक्कॉवर दत्त
डाउनलोड दत्त सर्वर दत्त माईक्रो दत्त मैक्रो दत्त
सिनेर्जी दत्त एनेर्ग्य दत्त ज्याची त्याची मर्जी दत्त
भक्ताच्या देवाने देवाच्या भक्तीने
भक्ताच्या देवाने देवाच्या भक्तीने
सोलिड चेंज आणलाय कि हो
ओ फोड दत्त नाम ताहो
दत्ता दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
ओ दत्ता दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो

दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त

दत्त दत्त दत्तची गाय गाईच दुध दुधाचा टेट्रापेकक
टेट्रापेक्कला एमआर पी एमआरपीला पैसा पैश्यःला कार्ड
कार्डला क्रेडीट क्रेडीटला व्याज व्याजाच ओझा ओझ्याला दत्त
दत्त दत्त दत्त दत्त

एक हम्मा चार डॉगी डोक्यामागे वर्तुळ फोग्गी
अंध पंगु महारोगी ऑल टका टका जागच्या जागी
थ्री वे फेसिन्ग दिव्या मूर्ती सिंगले सोडा ट्रिपल स्फूर्ती
ऑफिसची पोसिशन दत्त दत्त मुलाची ऍडमिशन दत्त दत्त
टीव्ही ची ऑडिशन दत्त दत्त बिल्डींगची परमिशन दत्त दत्त
नळाला पाणी दत्त दत्त पावला लोणी दत्त दत्त
फाटेल गोनी दत्त दत्त खेळल धोनी दत्त दत्त
टेंडर पास दत्त दत्त प्रोजेक्ट खास दत्त दत्त
सुटला वास दत्त दत्त धार कॉस्मोस दत्त दत्त
मागेल त्याला मिळेल दत्त रिटेलमध्ये व्होल्सले दत्त
करा तुम्ही सोसेल दत्त पाप सगळी धोसेल दत्त
त्रीलोकाला पोसेल दत्त झोपा तुम्ही जागेल दत्त
पदोपदी लागेल दत्त सगळी भूक भागेल दत्त
एव्हरीबडी दत्त दत्त
से इट लाऊड दत्त दत्त
दत्त दत्त दत्त दत्त
एव्हरीबडी दत्त दत्त

नश्तर नी कोपेल दत्त मातीत तुला घालेल दत्त
अडकून जाईल फाइल दत्त करिअर फुल टू स्पोईल दत्त
दत्ताला डोके टेकलेच पाहिजे टेकलेच पाहिजे टेकलेच पाहिजे
दत्ताचे रूण फेडलेच पाहिजे फेडलेच पाहिजे फेडलेच पाहिजे
दत्ताला डोके टेकलेच पाहिजे
दत्तचे ऋण फेडलेच पाहिजे
तिथ नाही इथच पाहिजे मंगरूळचा दत्तच पाहिजे
फोडा दत्त नाम टाहो

दत्ता दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
ओ दत्ता दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
ओ दत्ता दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
ओ दत्ता दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de फोडा दत्त नाम टाहो

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de l'ampoule
2| symbole en haut de l'étoile
3| symbole en haut de l'appareil photo
grid grid grid
grid grid grid
grid grid grid