paroles de chanson / विष्णू शिंदे parole / Shikhar Yashache Chadhun Janya lyrics  | ENin English

Paroles de Shikhar Yashache Chadhun Janya

Interprètes विष्णू शिंदेसुषमा देवीकृष्णा शिंदेमैना कोकाटेवैशाली शिंदेवामन कारडाकजयश्री बेलसरेशालिनी शिंदेसुमन चोपडे

Paroles de la chanson Shikhar Yashache Chadhun Janya par विष्णू शिंदे lyrics officiel

Shikhar Yashache Chadhun Janya est une chanson en Marathi

शिखर यशाचे चढून जाण्या
शिखर यशाचे चढून जाण्या
शिखर यशाचे चढून जाण्या
जाऊ नका देऊ तोल
जाऊ नका देऊ तोल
तुम्ही संकट काळात
माझा भीमाचे आठवा बोल
तुम्ही संकट काळात
माझा भीमाचे आठवा बोल
तुम्ही संकट काळात
माझा भीमाचे आठवा बोल

भीम स्वप्न तराया पुरं
इर्षेने भरू द्या उरं
भीम स्वप्न तराया पुरं
इर्षेने भरू द्या उरं
पक्षा बनवा या सुंदर
नका राहू कुणी दूर दूर
विनाश होईल संघतनीचा
विनाश होईल संघटनीचा
विनाश होईल संघटनीचा
एकीचा वाजवाल ढोल
जर एकीचा वाजवाल ढोल
तुम्ही संकट काळात
माझा भीमाचे आठवा बोल
तुम्ही संकट काळात
माझा भीमाचे आठवा बोल
तुम्ही संकट काळात
माझा भीमाचे आठवा बोल

कुणी स्वतःचा भरण्या खळगा
जर झालाच बाजार बूनगा
कुणी स्वतःचा भरण्या खळगा
जर झालाच बाजार बूनगा

याला वाटेतला समजून कोडगा
द्यावा संघटनेचा बडगा
एक जीवाने पुसून टाका
एक जीवाने पुसून टाका
एक जीवाने पुसून टाका
विषमता दरी ती खोल
विषमता दरी ती खोल
तुम्ही संकट काळात
माझा भीमाचे आठवा बोल
तुम्ही संकट काळात
माझा भीमाचे आठवा बोल
तुम्ही संकट काळात
माझा भीमाचे आठवा बोल

प्रगतीच्या वाटेवरी प्रतिस्पर्धी आहेत जरी
प्रगतीच्या वाटेवरी प्रतिस्पर्धी आहेत जरी
शेळी होऊन राहण्या परी
दावा वाघाची हिम्मत खरी
मुक्तानंदा तयार आहे
मुक्तानंदा तयार आहे
मुक्तानंदा तयार आहे
हाकेला देऊया तोल
हाकेला देऊया तोल
तुम्ही संकट काळात
माझा भीमाचे आठवा बोल
तुम्ही संकट काळात
माझा भीमाचे आठवा बोल
तुम्ही संकट काळात
माझा भीमाचे आठवा बोल

शिखर यशाचे चढून जाण्या
शिखर यशाचे चढून जाण्या
शिखर यशाचे चढून जाण्या
जाऊ नका देऊ तोल
जाऊ नका देऊ तोल
तुम्ही संकट काळात
माझा भीमाचे आठवा बोल
तुम्ही संकट काळात
माझा भीमाचे आठवा बोल
तुम्ही संकट काळात
माझा भीमाचे आठवा बोल
तुम्ही संकट काळात
माझा भीमाचे आठवा बोल
तुम्ही संकट काळात
माझा भीमाचे आठवा बोल
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de Shikhar Yashache Chadhun Janya

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de la calculatrice
2| symbole en haut du téléviseur
3| symbole à gauche du smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid