Sajni Mohini est une chanson en Marathi
सजनी मोहिनी तुच या जीवनी
सजनी मोहिनी तुच या जीवनी
दूर दूर जाउ या धुंद वेडे होउ या
ये चल करूया प्यार प्यार
सजना मोहना मी तुझी प्रीत ना
सजना मोहना मी तुझी प्रीत ना
प्रेम रंगी न्हावूया गीत प्यारे गाउया
ये चल करूया प्यार प्यार
सजनी मोहिनी तुच या जीवनी
सजना मोहना मी तुझी प्रीत ना
राजा तू माझा प्रीतिचा
गुलाबी बंगला प्रेमाचा
बांधून साहिबा जोडीने राहुया
संसार मांडू गोडीचा
राजा तू माझा प्रीतिचा
गुलाबी बंगला प्रेमाचा
बांधून साहिबा जोडीने राहुया
संसार मांडू गोडीचा
हात हाती घेऊणी नाचुनी या गाऊनी होय होय होय होय
हात हाती घेऊणी नाचुनी या गाऊनी
ये चल करूया प्यार प्यार
सजनी मोहिनी तुच या जीवनी
सजना मोहना मी तुझी प्रीत ना
ताम दे ताम ताम दे ताम
ताम दे ताम ताम दे ताम
हृदयास वेड लावुनी जाशी कुठे
हृदयास वेड लावुनी जाशी कुठे
सजना मन हे प्रीतीलाच शरण
करित येऊन करी मला च हरण
सजना मन हे प्रीतीलाच शरण
करित येऊन करी मला च हरण
हृदयास वेड लावुनी जाशी कुठे
बावरलया हरिणी धीर ज़रा धरुणी
बावरलया हरिणी धीर ज़रा धरुणी
ये चल करूया प्यार प्यार
सजनी रागिणी तुच या जीवनी
सजना मोहना मी तुझी प्रीत ना
तूही मेरा रांझा सजना मे हु तेरी हीर हो
तूही मेरा रांझा सजना मे हु तेरी हीर
ह्या प्रीतीसाठी जिंदगीची कुरबानी
हा खेल नाही करू नको मनमानी
ह्या प्रीतीसाठी जिंदगीची कुरबानी
हा खेल नाही करू नको मनमानी
ही प्रीत सजना ही रीत सजना
मैं प्यास तेरे जिंदागीकी तू मेरी तकदीर
तूही मेरा रांझा सजना मे हु तेरी हीर
जिंदागी को फुलेंगे आसमान को छुलेंगे
ओय जिंदागी को फुलेंगे आसमान को छुलेंगे
ये चल करूया प्यार प्यार
सजनी कामिनी तुच या जीवनी
सजनी कामिनी तुच या जीवनी
दूर दूर जाउ या धुंद वेडे होउ या
ये चल करूया प्यार प्यार
सजना मोहना मी तुझी प्रीत ना
सजना मोहना मी तुझी प्रीत ना (अयो)
सजना मोहना मी तुझी प्रीत ना (आयगो)
टांग याची तोडूया मान याची मोडूया
टांग याची तोडूया मान याची मोडूया
खा आता दुनिएचा मार मार मार