paroles de chanson / स्वप्नील बांदोडकर parole / Huppa Huiyya Jai Bajranga Jai Jai Hanuman lyrics  | ENin English

Paroles de Huppa Huiyya Jai Bajranga Jai Jai Hanuman

Interprète स्वप्नील बांदोडकर

Paroles de la chanson Huppa Huiyya Jai Bajranga Jai Jai Hanuman par स्वप्नील बांदोडकर lyrics officiel

Huppa Huiyya Jai Bajranga Jai Jai Hanuman est une chanson en Marathi

हुप्पा हुय्या जय बजरंगा
हुप्पा हुय्या जय बजरंगा
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
जय हनुमान
जय जय हनुमान
जय जय जय जय जय जय जय जय
जय जय जय जय जय जय जय जय
राम दासा च्या पुण्याईची काय सांगू महती
अकरा गावी प्रकट झाले अकरा मारुती
राम दासा च्या पुण्याईची काय सांगू महती
अकरा गावी प्रकट झाले अकरा मारुती

कुणी लंका जाळली
जय जय जय जय
कुणी लंका जाळली (जय जय जय जय)
कशी सीता मिळाली (जय जय जय जय)
कुणी आणली संजीविनी (जय जय जय जय)
आई कुणाची अंजनी (जय जय जय जय)
कुणी लंका जाळली
कशी सीता मिळाली
कुणी आणली संजीविनी
आई कुणाची अंजनी
रामाचा भक्त ऐसा वाऱ्याचा पुत्र ऐसा
उडवी दाणा दाण शत्रूची उडवी उडवी दाणा दाण
त्याच्या ह्रिदयी सीताराम
बोला जय हनुमान
जय हनुमान
त्याच्या ह्रिदयी सीताराम
बोला जय हनुमान
जय जय हनुमान
जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम
जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम
जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम

मारुती चुन्याचा असे शहापूराचा
उग्र चेहऱ्याचा गोंड्याच्या टोपीचा
हा मसूरचा हनुमान देखणा छान
होता दर्शन तयाचे लागते ध्यान
चाफडचा दास मारुती मुद्रा भक्तीची
प्रताप मारुती वीर मूर्ती शक्तीची
शिंगणवाडीच मंदिर उंच ते फार
बाल मारुती गोजिरा भक्ता आधार
त्या उंब्रज गावी दिसे सानुले रूप
चांदीचे डोळे देवाचे भावती खूप
न्यायाच्या हक्कासाठी बजरंग हा राही पाठी
विजयाचे निशाण देई तो विजयाचे निशाण
त्याच्या ह्रिदयी सीताराम
बोला जय हनुमान
जय हनुमान
त्याच्या ह्रिदयी सीताराम
बोला जय हनुमान
जय जय हनुमान
जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम
जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम
जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम
जय जय जय जय जय जय जय जय
जय जय जय जय जय जय जय जय
जय जय जय जय जय जय जय जय

जय जय जय जय जय जय जय जय
गोड्याच्या तोंडाची मूर्ती माजगावची (जय जय जय जय)
झाली समर्थांच्या हाती स्थापना त्याची (जय जय जय जय)
जय जय जय जय जय जय जय जय
कृष्णाकाठी बहे निसर्गाचे देण (जय जय जय जय)
श्री रामासाठी धावले हनुमान (जय जय जय जय)
जय जय जय जय
कौलारू मंदिर आणि वाहता ओढा
मन पाडळ्याला हो पडे भक्तांचा वेढा

सपाट दगडावर कोरली छान
आहे पारगावची मूर्ती ती लहान
आहे देऊळ सुंदर बत्तीस शिराळा
तिथे सूर्यदेव येती हो दर्शनाला
आणाया रामराज त्या बजरंगाच आज
करूया जय जयकार गाऊया गोड मुखाने नाम
त्याच्या ह्रिदयी सीताराम
बोला जय हनुमान
जय हनुमान
त्याच्या ह्रिदयी सीताराम
बोला जय हनुमान
जय जय हनुमान
जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम
जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम
जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम

चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान
जीवंत असुनी मेलेल्या दे संजिवनी आणून
कुविचार जे मनातले तू जाळी त्याची लंका
विश्वास दे प्रकाश दे वाजण्या यशाचा डंका
सूर्याचा करी घास वीरांचा वीर खास
करितो जो उड्डाण देव मग घालितो थैमान
त्याच्या ह्रिदयी सीताराम
बोला जय हनुमान
जय हनुमान
त्याच्या ह्रिदयी सीताराम
बोला जय हनुमान
जय जय हनुमान
जय बजरंग जय हनुमान
जय बलभीम जय जय श्री राम
जय बजरंग जय हनुमान (हुप्पा हुय्या)
जय बलभीम जय जय श्री राम (जय बजरंगा)
जय बजरंग जय हनुमान (हुप्पा हुय्या)
जय बलभीम जय जय श्री राम (जय बजरंगा)
जय बजरंग जय हनुमान (हुप्पा हुय्या)
जय बलभीम जय जय श्री राम (जय बजरंगा)
जय बजरंग जय हनुमान(हुप्पा हुय्या)
जय बलभीम जय जय श्री राम (जय बजरंगा)
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de Huppa Huiyya Jai Bajranga Jai Jai Hanuman

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite du téléviseur
2| symbole à droite de l'enveloppe
3| symbole à droite de l'ampoule
grid grid grid
grid grid grid
grid grid grid