paroles de chanson / देवकी पंडित parole / Ghan bharun yeti jevha lyrics  | ENin English

Paroles de Ghan bharun yeti jevha

Interprètes देवकी पंडितदेवकी पंडितDevaki Pandit

Paroles de la chanson Ghan bharun yeti jevha par देवकी पंडित lyrics officiel

Ghan bharun yeti jevha est une chanson en Marathi

घण भरून येती जेव्हा
घण भरून येती जेव्हा
मन माझे विभोर होते
घण भरून येती जेव्हा
मन माझे विभोर होते
थेंबाथेंबांचे गाणे अंगावर मी झेलून घेते
घण भरून येती जेव्हा
घण भरून येती जेव्हा

दारी पाऊस माझ्या आतुर प्रियकर माझा
दारी पाऊस माझ्या आतुर प्रियकर माझा
पसरुनि दोन्ही बाहू
पसरुनि दोन्ही बाहू
मी त्याची होऊन जाते
थेंबाथेंबांचे गाणे अंगावर मी झेलून घेते
घण भरून येती जेव्हा
घण भरून येती जेव्हा

ओली पाने नवथर कोरी नक्षी नाजूक नाभाथेंबांची
ओली पाने नवथर कोरी नक्षी नाजूक नाभाथेंबांची
धारांनी गँधून भिजले
धारांनी गँधून भिजले
मन गन्ध गन्ध मोहरले
थेंबाथेंबांचे गाणे अंगावर मी झेलून घेते
घण भरून येती जेव्हा
घण भरून येती जेव्हा

तळहाती लखलख मोती भरभरून पाऊस देतो
तळहाती लखलख मोती भरभरून पाऊस देतो
उधळून अशी अंगाने
उधळून अशी अंगाने
मी राणी भिजून जाते
थेंबाथेंबांचे गाणे अंगावर मी झेलून घेते
घण भरून येती जेव्हा
मन माझे विभोर होते
थेंबाथेंबांचे गाणे अंगावर मी झेलून घेते
घण भरून येती जेव्हा
घण भरून येती जेव्हा
घण भरून येती जेव्हा
घण भरून येती जेव्हा
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de Ghan bharun yeti jevha

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite de l'étoile
2| symbole en haut du casque
3| symbole à gauche de l'ampoule
grid grid grid
grid grid grid
grid grid grid