song lyrics / लता मंगेशकर / मन मिळे जिथे दोघांचे lyrics  | FRen Français

मन मिळे जिथे दोघांचे lyrics

Performers लता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशक

मन मिळे जिथे दोघांचे song lyrics by लता मंगेशकर official

मन मिळे जिथे दोघांचे is a song in Marathi

मन मिळे जिथे दोघांचे
त्या घरी रोज चैत्राचे, चांदणे गोड प्रेमाचे
मन मिळे जिथे दोघांचे
त्या घरी रोज चैत्राचे, चांदणे गोड प्रेमाचे
मन मिळे जिथे दोघांचे

हो हो कनकाच्या बांधुनी भिंती राहता चतुर्भुज प्रीती
कनकाच्या बांधुनी भिंती राहता चतुर्भुज प्रीती
हर्षाने उधळित मोती नक्षत्र आलं बाई स्वाती
हर्षाने उधळित मोती नक्षत्र आलं बाई स्वाती
कर जुळे पृथ्वी चंद्राचे
कर जुळे पृथ्वी चंद्राचे, चांदणे गोड प्रेमाचे
मन मिळे जिथे दोघांचे
त्या घरी रोज चैत्राचे, चांदणे गोड प्रेमाचे
मन मिळे जिथे दोघांचे

दोन जिवांची पुष्पे फुलली
दोन जिवांची पुष्पे फुलली चिरकाली चंद्रमहाली
आनंदे नाचत आली स्वर्गीची लक्ष्मी खाली
आनंदे नाचत आली स्वर्गीची लक्ष्मी खाली
सुख झुले घरी इंद्राचे
सुख झुले घरी इंद्राचे, चांदणे गोड प्रेमाचे
मन मिळे जिथे दोघांचे
त्या घरी रोज चैत्राचे, चांदणे गोड प्रेमाचे
मन मिळे जिथे दोघांचे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: P Savalaram, Vasant Prabhu
Copyright: Royalty Network

Comments for मन मिळे जिथे दोघांचे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the smiley
2| symbol at the top of the star
3| symbol to the left of the target
grid grid grid
grid grid grid
grid grid grid