song lyrics / लता मंगेशकर / मनासारखे झाले lyrics  | FRen Français

मनासारखे झाले lyrics

Performers लता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशक

मनासारखे झाले song lyrics by लता मंगेशकर official

मनासारखे झाले is a song in Marathi

जादुगिरी ही कोणी केली कळुनी नाही आले
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले

मज कळले नाही काही
मी कधी पाहिले त्यांना
मी कधी पाहिले त्यांना
मज कळले नाही बाई
मी काय बोलले त्यांना
मी काय बोलले त्यांना आ आ
हसले माझे ओठ म्हणू की हसले माझे डोळे
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले

ते सद्गुण की ते रूप ते रूप
ते सद्गुण की ते रूप आ आ
मज काय नेमके रुचले रुचले
ते निसर्गजीवन दिसता बाई दिसता
मज काय नेमके सुचले सुचले
माया-ममता माझ्याभवती विणती कैसे जाळे
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले

हे वेड अनामिक आहे आ आ
की अधीरता ही मनची
उघड्याच लोचनी दिसती बाई दिसती
स्वप्ने ही जागेपणची
मला न कळता माझ्या हाती
साज असा हा ल्याले
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: DATTA DAWJEKAR, JAGDISH KHEBUDKAR
Copyright: Royalty Network

Comments for मनासारखे झाले lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the thumbs up
2| symbol at the top of the house
3| symbol to the left of the cloud
grid grid grid
grid grid grid
grid grid grid