song lyrics / लता मंगेशकर / सोनसकाळी सर्जा सजला lyrics  | FRen Français

सोनसकाळी सर्जा सजला lyrics

Performers लता मंगेशकरलता मंगेशकर

सोनसकाळी सर्जा सजला song lyrics by लता मंगेशकर official

सोनसकाळी सर्जा सजला is a song in Marathi

सोन सकाळी सर्जा सजला हसलं हिरवं रान
राघू मैना रानपाखरं गाऊ लागली गान

झळूझुळू आला पहाटवारा
आ आ झळूझुळू आला पहाटवारा
हळूच जागवी उभ्या शिवारा
हळूच जागवी उभ्या शिवारा
झाडंयेली नीज सांडती नाचनाचतं पान
राघू मैना रानपाखरं गाऊ लागली गान
ॐ नमः शिवाय
पिढयापिढयांचं पातक सरलं
शिवनेरीला शिव अवतरलं
शिवरायांच्या मंगल चरणी
पावन झाली अवघी धरनी

शिवरायांच्या मंगल चरणी
शिवरायांच्या मंगल चरणी
पावन झाली अवघी धरनी
पावन झाली अवघी धरनी
जय भवानी बोल गर्जती
जय भवानी बोल गर्जती
जय भवानी बोल गर्जती
आज पाच ही प्राण
जय भवानी बोल गर्जती
आज पाच ही प्राण
जय भवानी बोल गर्जती
आज पाच ही प्राण
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Anandghan, Shanta Shelke

Comments for सोनसकाळी सर्जा सजला lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the envelope
2| symbol to the left of the eye
3| symbol at the bottom of magnifying glass
grid grid grid
grid grid grid
grid grid grid