song lyrics / अशा भोसले / केतकीच्या बनात lyrics  | FRen Français

केतकीच्या बनात lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

केतकीच्या बनात song lyrics by अशा भोसले official

केतकीच्या बनात is a song in Marathi

केतकीच्या बनात उतरत्या उन्हात
सळसळ पानांत जपून जा
केतकीच्या बनात उतरत्या उन्हात
सळसळ पानांत जपून जा
जपून जा गडे जपून जा कुठे निघेल नाग

पायवाट लपुन काटाकुटा रुपुन
पायवाट लपुन काटाकुटा रुपुन
तळव्यात खुपेल जपून जा
ढग येता दाटून मग वाट कोठून
पाय ठेवू रेटून जपून जा
ढग येता दाटून मग वाट कोठून
पाय ठेवू रेटून जपून जा
जपून जा गडे जपून जा कुठे निघेल नाग

उसळत्या वयात बळ तुझ्या पायात
उसळत्या वयात बळ तुझ्या पायात
चाल ठेव कह्यात जपून जा
फसू नको मोहात जरा उभी रहात
मागेपुढे पहात जपून जा
फसू नको मोहात जरा उभी रहात
मागेपुढे पहात जपून जा
जपून जा गडे जपून जा कुठे निघेल नाग

वादळाच्या वार्यात नको चालू तोर्यात
वादळाच्या वार्यात नको चालू तोर्यात
पडशील भवर्यांत जपून जा
जाऊ नको गुंगत

जाऊ नको गुंगत स्वप्नात रंगत
तुझी तुला संगत जपून जा
जाऊ नको गुंगत स्वप्नात रंगत
तुझी तुला संगत जपून जा
जपून जा गडे जपून जा
कुठे निघेल नाग
केतकीच्या बनात उतरत्या उन्हात
सळसळ पानांत जपून जा
जपून जा गडे जपून जा
कुठे निघेल नाग
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: G D Madgulkar, P L Deshpande
Copyright: Royalty Network

Comments for केतकीच्या बनात lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the bulb
2| symbol to the right of the padlock
3| symbol at the bottom of the target
grid grid grid
grid grid grid
grid grid grid