song lyrics / अशा भोसले / आठवते ती रात lyrics  | FRen Français

आठवते ती रात lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

आठवते ती रात song lyrics by अशा भोसले official

आठवते ती रात is a song in Marathi

आठवते ती रात अजुनी
आठवते ती रात
आठवते ती रात
आठवते ती रात अजुनी
आठवते ती रात
आठवते ती रात

त्या रात्रीला पंख लाभले
स्वप्‍नांचे हळुवार चिमुकले
त्या रात्रीला पंख लाभले
स्वप्‍नांचे हळुवार चिमुकले
इंद्रधनुचे रंग मिसळले अनोळखी चित्रात
आठवते ती रात
आठवते ती रात

त्या रात्री हा चंद्रही नव्हता
नव्हते तारे निर्झर नव्हता
त्या रात्री हा चंद्रही नव्हता
नव्हते तारे निर्झर नव्हता
ओळख नव्हती धीरही नव्हता लाज उभी नयनांत
आ आ आठवते ती रात
आठवते ती रात

त्या रात्री ती किमया झाली
आली उमलून मूक अबोली
त्या रात्री ती किमया झाली
आली उमलून मूक अबोली
धीट पापणी वळली खाली क्षणभर जुळता हात
आठवते ती रात
आठवते ती रात
आठवते ती रात अजुनी
आठवते ती रात
आठवते ती रात
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Madhusudan Kalelkar, Sudhir Phadke
Copyright: Royalty Network

Comments for आठवते ती रात lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the cross
2| symbol to the left of the calculator
3| symbol to the right of the bulb
grid grid grid
grid grid grid
grid grid grid