song lyrics / ह्रिदयनाथ मंगेशकर / जिंकू किंवा lyrics  | FRen Français

जिंकू किंवा lyrics

Performers ह्रिदयनाथ मंगेशकरह्रीदाय्नाथ मंगेशकरह्रीदाय्नाथ मंगेशकरपं. हृदयनाथ मंगेशकरहृदयनाथ मंगेशकरह्रिदयनाथ मंगेशकरपं.हृदयनाथ मंगेशकर

जिंकू किंवा song lyrics by ह्रिदयनाथ मंगेशकर official

जिंकू किंवा is a song in Marathi

माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू
माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू

लढती सैनिक लढू नागरिक
लढतील महिला लढतील बालक
शर्थ लढ्याची करू
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू

देश आमुचा शिवरायाचा
देश आमुचा शिवरायाचा
झाशीवाल्या रणराणीचा
झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू
माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू

शस्त्राघाता शस्त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू

हानी होवो कितीही भयंकर
हानी होवो कितीही भयंकर
पिढ्यापिढ्या हे चालो संगर
पिढ्यापिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू
माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writer: MAHENDRA KAPOOR

Comments for जिंकू किंवा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the camera
2| symbol at the bottom of the thumbs up
3| symbol at the bottom of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid