song lyrics / देवकी पंडित / ही रात्र हेच lyrics  | FRen Français

ही रात्र हेच lyrics

Performers देवकी पंडितदेवकी पंडितDevaki Pandit

ही रात्र हेच song lyrics by देवकी पंडित official

ही रात्र हेच is a song in Marathi

ही रात्र हेच चांदणे
ही रात्र हेच चांदणे
अशा नभात शोभते
माझ्या मनातल्या आशा
माझ्या मनातल्या आशा
तळ्यामधी विसावती
ही रात्र हेच चांदणे

जयास प्रीत शोभते
कधीकधी विसावते
जयास प्रीत शोभते
कधीकधी विसावते
मनी कधी खुलोनिया
मनी कधी खुलोनिया
जनी मनी विराजते
ही रात्र हेच चांदणे

कधी कुणास का आवडे
नभी सुखद हे चांदणे
कधी कुणास का आवडे
नभी सुखद हे चांदणे
खुलल्या मनात या अशा
खुलल्या मनात या अशा
वेदना सुखावती
ही रात्र हेच चांदणे

नभी ही रात्र आगळी
नयनचक्षू हिंडती
नभी ही रात्र आगळी
नयनचक्षू हिंडती
शुक्र चांदण्यात या
शुक्र चांदण्यात या
मनी प्रीत शोभते
ही रात्र हेच चांदणे
ही रात्र हेच चांदणे
अशा नभात शोभते
माझ्या मनातल्या आशा
माझ्या मनातल्या आशा
तळ्यामधी विसावती
ही रात्र हेच चांदणे
ही रात्र हेच चांदणे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for ही रात्र हेच lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the bulb
2| symbol to the right of the helmet
3| symbol to the left of the target
grid grid grid
grid grid grid
grid grid grid