song lyrics / अन्वर जानी / भिमाई याद तुझी lyrics  | FRen Français

भिमाई याद तुझी lyrics

Performers अन्वर जानीSonu Nigam

भिमाई याद तुझी song lyrics by अन्वर जानी official

भिमाई याद तुझी is a song in Marathi

सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन केवळ दलीतांच्या नव्हे
तर प्रत्येक भारतीय माणसाच्या आयुष्यातला
अतिशय दुःखाचा दिवस
कारण या दिवशी प्रज्ञा सूर्य कोटी कोटींचा मार्गदाता
विद्वत्तेचा मेरुमणी विचारांचा धगधगदा ज्वालामुखी शांत झाला
समस्त दलीतांच्या न्याय हक्कासाठी
आहोरात्र जागणारा चंदनाच्या चीतेवर
शांत झोपी गेला पुन्हा न उठण्यासाठी
सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन डॉ. आंबेडकरांच परीनिर्वाण
ज्यांनी चंदनाच्या चीतेवर भीम पाहिला
त्यांनी याच दिवशी
कोटी कोटी आसवांचा पुर वाहीला
कोटी कोटी आसवांचा पुर वाहीला

भीमा ही याद तुझी
आज हरघडी येते ही
भीमा ही याद तुझी
आज हरघडी येते ही
कोटी कोटी या जीवा
कोटी कोटी या जीवा
ह्रिदया चीरुन जाते ही
भीमा ही याद तुझी
आज हरघडी येते ही
भीमा ही याद तुझी

सहा डिसेंबरची रात्र भयान ती काळी
सहा डिसेंबरची रात्र भयान ती काळी
दुःखाच्या सागरीदूर
दुःखाच्या सागरीदूर
लोटुनीया नेते ही
कोटी कोटी या जीवा
कोटी कोटी या जीवा
ह्रिदया चीरुन जाते ही
भीमा ही याद तुझी
आज हरघडी येते ही
भीमा ही याद तुझी

माऊली दीन दुबळ्यांची सरली मायेची साऊली
माऊली दीन दुबळ्यांची सरली मायेची साऊली
स्मृती चरणी तुझीया
स्मृती चरणी तुझीया
आसवाने न्हाते ही
कोटी कोटी या जीवा
कोटी कोटी या जीवा
ह्रिदया चीरुन जाते ही
भीमा ही याद तुझी
आज हर घडी येते ही
भीमा ही याद तुझी

तेजोमय रुप तुझे सुर्याहून प्रखर होते
तेजोमय रुप तुझे सुर्याहून प्रखर होते
चैत्यभूमी प्रभाकर
चैत्यभूमी प्रभाकर
साक्षी त्याचे देते ही
कोटी कोटी या जीवा
कोटी कोटी या जीवा
ह्रिदया चीरुन जाते ही
भीमा ही याद तुझी
आज हर घडी येते ही
भीमा ही याद तुझी
आज हर घडी येते ही
भीमा ही याद तुझी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for भिमाई याद तुझी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the star
2| symbol to the left of the calculator
3| symbol to the right of the cloud
grid grid grid
grid grid grid
grid grid grid