song lyrics / केवल वळंज / लाजरान साजरा मुखडा lyrics  | FRen Français

लाजरान साजरा मुखडा lyrics

Performers केवल वळंजूसोनाली सोनावणेप्रशांत नाक्तीकेवल वळंज

लाजरान साजरा मुखडा song lyrics by केवल वळंज official

लाजरान साजरा मुखडा is a song in Marathi

मुखडा तुझा मुखडा जनु चंद्रावानी फुलला
तुझ्या रुपाचं गोंदन माझ्या मनात हा भिनला

मुखडा तुझा मुखडा जनु चंद्रावानी फुलला
तुझ्या रुपाचं गोंदन माझ्या मनात हा भिनला
एक लाजरान साजरा मुखडा याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा की जीव आज गुतला ग
एक लाजरान साजरा मुखडा याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा की जीव आज गुतला ग

तुझं रूप हे नक्षत्राचं जनु बहरल्या रानाचं
तुझ्या रूपामंधी हरलो मी काय होईल या खुळ्या मनाचं
आल सोलावं वरीस प्रेमाचं नात जडलय तुझं नी माझं
तुझ्या नजरला भुललो मी आभाळ फुटलय माझ्या मनाचं
तुझ्यासाठी मी आंदन आनली या इश्काची दौलत ही
तुझ्यासाठी मी आंदन आनली या इश्काची दौलत ही
एक लाजरान साजरा मुखडा याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा की जीव आज गुतला ग

हा हा हा हा हा

कशी सांगु मी सख्या तुला रं
लाज दाटुन आली मनामंधी
ग्वाडँ सपान हे खुललय रं
याड लागलय राजा तुझ्या पिरतीमंधी
माझं काळीज हे इरघळलं
आहे मायेची उब तुझ्या मिठीमंधी
कर कारभारीन तु मला रं
जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी
कर कारभारीन तु मला रं
जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी
एक लाजरान साजरा मुखडा माझ्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा की जीव आज गुतला रं
एक लाजरान साजरा मुखडा माझ्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा की जीव आज गुतला रं
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writer: प्रशांत नाकती
Copyright: Royalty Network

Comments for लाजरान साजरा मुखडा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the house
2| symbol at the bottom of the trash
3| symbol at the bottom of the padlock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid