song lyrics / केवल वळंज / Ishkkachi Nauka lyrics  | FRen Français

Ishkkachi Nauka lyrics

Performers केवल वळंजकेवळ वळंजूशुभांगी केदारकेवल वाळंजकेवल वळंजू

Ishkkachi Nauka song lyrics by केवल वळंज official

Ishkkachi Nauka is a song in Marathi

हे हे हे सागरी प्रीतीची दौलत न्यारी पर मासोळी हाय तू सोन्यावाणी
बेभान प्रेमाच्या लाटेवरी सांग येशील का तू मांगलेदारी
फिरवू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी
फिरवू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी
फिरवू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी
फिरवू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी

माझ्या नजरेने होतो हल्लामचोर मी हाय नाखवाची पोर
नाय जालन गावायची नाय प्रेमान फसायचं माझ्या रुपान हाय यो जोर
माझ्या नजरेने होतो हल्लामचोर मी हाय नाखवाची पोर
नाय जालन गावायची नाय प्रेमान फसायचं माझ्या रुपान हाय यो जोर
नको नादी लावू नको विचार करू नाय जुळायची आपली दोर
नको लाईन मारू अस लफड करू तुला पटायची नाय हि पोर
माझा रुबाब हाय अनमोल मी कोलीवाल्याची पोर
माझा रुबाब हाय अनमोल मी हाय नाखवाची पोर
माझा रुबाब हाय अनमोल मी कोलीराजाची पोर

हैया ओ हैया ओ हैया हैया ओ हैया ओ हैया
हैया ओ हैया ओ हैया हैया ओ हैया ओ हैया
अस लाखान तू सूकरी जीव जडलाय तुझ्यावरी
देईन साथ तुला जन्माची सांग होशील का माझी नवरी
नाय भरोसा प्रेमावरी जीव तर लागलाय तुझेवरी
करू जीवनाची मौजा सारी सांग होशील का कारभारी
तुझी माझी जोडी लय दिसल भारी करू लग्नाची तय्यारी
साज करून मनी येईल माझा धनी करू दिलाची दिलदारी
जाऊ जोड्याशी आपण बंदरावरी मुंबई च्या किनारी

किनारी किनारी किनारी किनारी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Ishkkachi Nauka lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the trash
2| symbol to the left of the star
3| symbol to the left of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid