song lyrics / अशा भोसले / सांग निळ्या निळवंतीला lyrics  | FRen Français

सांग निळ्या निळवंतीला lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

सांग निळ्या निळवंतीला song lyrics by अशा भोसले official

सांग निळ्या निळवंतीला is a song in Marathi

सांग निळ्या निळवंतीला तीट रेखिली चंद्रकला
सांग निळ्या निळवंतीला तीट रेखिली चंद्रकला
नसे पौर्णिमा तरीही चंद्रमा नसे पौर्णिमा तरीही चंद्रमा
ओती अपुल्या सकल कला
सांग निळ्या निळवंतीला तीट रेखिली चंद्रकला

हर्षच माझ्या हृदयी राजा
हर्षच माझ्या हृदयी राजा
उणे न काही तुला मला
उणे न काही तुला मला
या कुंजामधी तुज माझ्यामधी या कुंजामधी तुज माझ्यामधी
स्वर्ग आज रे अवतरला
सांग निळ्या निळवंतीला तीट रेखिली चंद्रकला

तू मी दोन्ही राजा राणी
तू मी दोन्ही राजा राणी
घर चिमणे नदीकाठाला
तू मी दोन्ही राजा राणी
घर चिमणे नदीकाठाला
घरात माझ्या उषा निसंध्या घरात माझ्या उषा निसंध्या
सुवर्ण तोरण दाराला
सांग निळ्या निळवंतीला तीट रेखिली चंद्रकला
आणिक रजनी गाईल गाणी आणिक रजनी गाईल गाणी
स्वप्नांची रिझवायाला
सांग निळ्या निळवंतीला
तीट रेखिली चंद्रकला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Shrikrishna Powale, Shrinivas Khale, Anil Mohile

Comments for सांग निळ्या निळवंतीला lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the trash
2| symbol at the bottom of magnifying glass
3| symbol to the left of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid