song lyrics / आनंद शिंदे / हरिणीच्या दारात lyrics  | FRen Français

हरिणीच्या दारात lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेअजयAnand ShindeअतुलaJayAjay

हरिणीच्या दारात song lyrics by आनंद शिंदे official

हरिणीच्या दारात is a song in Marathi

रिकामी सांजंची घागर
हरिणीच्या दारात वाघ रं
रिकामी सांजंची घागर
हरिणीच्या दारात वाघ रं
मनी पेटलं काहूर
खुडून टाकला अंकुर
हो चालला देवीचा जागर
रिकामी सांजंची घागर

हे रिकामी सांजंची घागर
हरिणीच्या दारात वाघ रं
रिकामी सांजंची घागर
हरिणीच्या दारात वाघ रं
मनी पेटलं काहूर
खुडून टाकला अंकुर
हो चालला देवीचा जागर
रिकामी सांजंची घागर
हे डोळ्यांमंदी मावंना सागर
सागराच्या पायी खोल वावर
हे डोळ्यांमंदी मावंना सागर
सागराच्या पायी खोल वावर
भरलं भरलं आभाळ
हरलं नशीब हरलं
मनी पेटलं काहूर
खुडून टाकला अंकुर
हो चालला देवीचा जागर
रिकामी सांजंची घागर

हे काळजाला सुटलाय्‌ गहिवर
मातीचा बी आटलाय्‌ पाझर
काळजाला सुटलाय्‌ गहिवर
मातीचा बी आटलाय्‌ पाझर
फुटलं फुटलं बाशिंग
सरलं जगणं सरलं
मनी पेटलं काहूर
खुडून टाकला अंकुर
हो चालला देवीचा जागर
रिकामी सांजंची घागर
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: AJAY GOGAVALE, ATUL GOGAVALE, SANJAY PATIL
Copyright: Sony/ATV Music Publishing LLC

Comments for हरिणीच्या दारात lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the television
2| symbol at the top of the house
3| symbol to the right of the bulb
grid grid grid
grid grid grid
grid grid grid