song lyrics / अशा भोसले / सहवास सागराचा lyrics  | FRen Français

सहवास सागराचा lyrics

Performers अशा भोसलेMahendra Kapoorमहेंद्र कपुरआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेमहेंद्रा कपूरमहेंद्र कपूरमहेन्द्र कपूरAsha Bhosleमहेंद्र कपूरमहेंद्र कपूर

सहवास सागराचा song lyrics by अशा भोसले official

सहवास सागराचा is a song in Marathi

सहवास सागराचा सहवास डोंगरांचा
झाडींत झाकलेला दिसतो थवा घरांचा
ऐशा कुणा घराशी माझे जडले नाते ओ ओ
नव नार नागरी तू तुज आवडेल का ते
नव नार नागरी तू तुज आवडेल का ते
सहवास सागराचा

या डोंगराळ देशीं या डोंगराळ देशीं
भूभाग चार हातीं
शिंपून घाम तेथे करतात लोक शेती
तव चित्र काव्यवेडे कोठे जडेल तेथें
तव चित्र काव्यवेडे कोठे जडेल तेथें ओ ओ
नव नार नागरी तू तुज आवडेल का ते
नव नार नागरी तू तुज आवडेल का ते
सहवास सागराचा

हो जेथे असाल तुम्ही जेथे असाल तुम्ही
दिनरात प्राणनाथा
तो गाव स्वर्ग माझा ते गेह्‌ स्वर्ग माझा
मज आवडेल सारे तेथे घडेल ते ते
मज आवडेल सारे तेथे घडेल ते ते ओ ओ
नव नार नागरी तू तुज आवडेल का ते
नव नार नागरी तू तुज आवडेल का ते
सहवास सागराचा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: G D Madgulkar, N Dutta
Copyright: Royalty Network

Comments for सहवास सागराचा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the heart
2| symbol at the top of the cross
3| symbol at the bottom of the padlock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid