song lyrics / देवकी पंडित / लाल पैठणी रंग माझ्या चोळीला lyrics  | FRen Français

लाल पैठणी रंग माझ्या चोळीला lyrics

Performers देवकी पंडितदेवकी पंडितरवींद्र साठेDevaki Panditरवीन्द्र साठेरवींद्र साठेRavindra Satheरविन्द्र साठेरविंद्र साठे

लाल पैठणी रंग माझ्या चोळीला song lyrics by देवकी पंडित official

लाल पैठणी रंग माझ्या चोळीला is a song in Marathi

लाल पैठणी रंग माझ्या चोळीला
लाल पैठणी रंग माझ्या चोळीला
तुमी यावं सजण रंग होळीला
तुमी यावं सजण रंग होळीला
लाल पैठणी रंग माझ्या चोळीला
लाल पैठणी रंग माझ्या चोळीला
तुमी यावं सजण रंग होळीला
तुमी यावं सजण रंग होळीला

उगा मस्करी करीन कशाला
उगा मस्करी करीन कशाला
तुमच्यासाठी सजला बंगला
तुमच्यासाठी सजला बंगला
अशी नार झुबेदार हिचा कोण भरतार
अशी नार झुबेदार हिचा कोण भरतार
हिरव्या चुड्याचा मनगटी झंकार
घट्ट नेसून हिंडते नौवार
गोर्‍या पायात
गोर्‍या पायात पैंजण रुमझुमला
गोर्‍या पायात पैंजण रुमझुमला
तुमी यावं सजण रंग होळीला
तुमी यावं सजण रंग होळीला

शपथ गळ्याची तुम्हा सांगते
शपथ गळ्याची तुम्हा सांगते
सारा शिणगार घेऊन बसते
सारा शिणगार घेऊन बसते
रूप हीचं रूपखनी नाही हळू पाही कुणी
रूप हीचं रूपखनी नाही हळू पाही कुणी
कुंकू भरलं कपाळी भरदार
हिच्या अंगावर सोन्याची जरतार
माझ्या ओठीचा
माझ्या ओठीचा लाल इडा देते तुम्हाला
माझ्या ओठीचा लाल इडा देते तुम्हाला
तुमी यावं सजण रंग होळीला
तुमी यावं सजण रंग होळीला
लाल पैठणी रंग माझ्या चोळीला
लाल पैठणी रंग माझ्या चोळीला
तुमी यावं सजण रंग होळीला
तुमी यावं सजण रंग होळीला
तुमी यावं सजण रंग होळीला
तुमी यावं सजण रंग होळीला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for लाल पैठणी रंग माझ्या चोळीला lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the padlock
2| symbol to the right of the house
3| symbol to the left of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid