song lyrics / अशा भोसले / प्रिया तुज काय दिसे lyrics  | FRen Français

प्रिया तुज काय दिसे lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

प्रिया तुज काय दिसे song lyrics by अशा भोसले official

प्रिया तुज काय दिसे is a song in Marathi

प्रिया तुज काय दिसे स्वप्‍नात
प्रिया तुज काय दिसे स्वप्‍नात
आनंदाचे पाझर थटले
आनंदाचे पाझर थटले मिटलेल्या नयनांत
प्रिया तुज काय दिसे स्वप्‍नात
प्रिया तुज काय दिसे स्वप्‍नात

मनासारखी मिळे सहचरी
मनासारखी मिळे सहचरी
फुलून दरवळे सुख संसारी
फुलून दरवळे सुख संसारी
नकळे केव्हा येतीजाती दिवस आणखी रात
प्रिया तुज काय दिसे स्वप्‍नात
प्रिया तुज काय दिसे स्वप्‍नात

तुला न उरली तुझी आठवण
तुला न उरली तुझी आठवण
मी तर झाले तुला समर्पण
मी तर झाले तुला समर्पण
दुजेपणाचे नाव न उरले दोघांच्या जगतात
प्रिया तुज काय दिसे स्वप्‍नात
प्रिया तुज काय दिसे स्वप्‍नात

मोहरलेल्या या ऐक्यावर
मोहरलेल्या या ऐक्यावर
एक होतसे नवखी थरथर
एक होतसे नवखी थरथर
दिसण्यावाचून जाणवते मज नवल आतल्या आत
प्रिया तुज काय दिसे स्वप्‍नात
प्रिया तुज काय दिसे स्वप्‍नात
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Shrinivas Khale, Anil Mohile, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Comments for प्रिया तुज काय दिसे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the television
2| symbol at the top of the heart
3| symbol at the top of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid