song lyrics / अशा भोसले / हरी तुझी कळली चतुराई lyrics  | FRen Français

हरी तुझी कळली चतुराई lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

हरी तुझी कळली चतुराई song lyrics by अशा भोसले official

हरी तुझी कळली चतुराई is a song in Marathi

हरी तुझी कळली चतुराई
हरी रे भुलायची मी नाही
हरी रे भुलायची मी नाही

गायीमागं गोप दवडुनी
लाखांमधली एक निवडुनी
गायीमागं गोप दवडुनी
लाखांमधली एक निवडुनी
आडरानी या मला अडवुनी
आडरानी या मला अडवुनी
दाविसी धिटाई दाविसी धिटाई
हरी रे भुलायची मी नाही
हरी रे भुलायची मी नाही

गरीब भोळ्या जरी गवळणी
गरीब भोळ्या जरी गवळणी
खोडि काढता हो‍उ नागिणी
बळेच घेसी निंदा ओढुनि
बळेच घेसी निंदा ओढुनि
काय रे तर्‍हा ही
काय रे तर्‍हा ही
हरी रे भुलायची मी नाही
हरी रे भुलायची मी नाही

मी न एकटी इथे मोहना
जिवंत पुढती वाहे यमुना
धावुन येईल माझ्या वचना
धावुन येईल माझ्या वचना
हिरवी वनराई
हिरवी वनराई
हरी रे भुलायची मी नाही
हरी रे भुलायची मी नाही
हरी तुझी कळली चतुराई
हरी रे भुलायची मी नाही
हरी रे भुलायची मी नाही
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: G.D. MADGULKAR, SUDHIR PHADKE, G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE
Copyright: Royalty Network

Comments for हरी तुझी कळली चतुराई lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the clock
2| symbol at the bottom of the star
3| symbol at the bottom of magnifying glass
grid grid grid
grid grid grid
grid grid grid