song lyrics / अशा भोसले / वेगळ्या जगात lyrics  | FRen Français

वेगळ्या जगात lyrics

Performers अशा भोसलेसुरेश वाडकरसुरेश वाडकरसुरेश वाडकरSuresh Wadkarआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेसुरेश वाडेकरAsha Bhosleसुरेश वाडक

वेगळ्या जगात song lyrics by अशा भोसले official

वेगळ्या जगात is a song in Marathi

वेगळ्या जगात या अशी कशी दंगले
वेगळ्या जगात या अशी कशी दंगले
धुंद या स्वरात मी आज रंग रंगले
धुंद या स्वरात मी आज रंग रंगले
वेगळ्या जगात या
वेगळ्या जगात या सूर आज रंगले
वेगळ्या जगात या सूर आज रंगले
धुंद या स्वरात मन आज दंग दंगले
धुंद या स्वरात मन आज दंग दंगले
वेगळ्या जगात या

भरारून झेप घेई पाखरू मनाचे
भरारून झेप घेई पाखरू मनाचे
दाही दिशा मोकळ्या या बंध ना कुणाचे
दाही दिशा मोकळ्या या बंध ना कुणाचे
स्वप्‍न आज प्रीतीचे लोचनांत जागले
स्वप्‍न आज प्रीतीचे लोचनांत जागले
धुंद या स्वरात मी आज रंग रंगले
वेगळ्या जगात या

झाड वेल फूल पाने कुजबुजू बोलती
झाड वेल फूल पाने कुजबुजू बोलती
तुझे माझे गुपित हे कानामधी खोलती
तुझे माझे गुपित हे कानामधी खोलती
एकान्‍ती संगतीचे वेड जणू लागले
एकान्‍ती संगतीचे वेड जणू लागले
धुंद या स्वरात मन आज दंग दंगले
वेगळ्या जगात या

झोका घेई फांदीवर प्रीत माझी साजणा
झोका घेई फांदीवर प्रीत माझी साजणा
मिठीमधे रेशमाच्या येशील का सांग ना
मिठीमधे रेशमाच्या येशील का सांग ना
स्पर्श हा नवानवा रोमरोम झिंगले
स्पर्श हा नवानवा रोमरोम झिंगले
धुंद या स्वरात मी आज रंग रंगले
धुंद या स्वरात मन आज दंग दंगले
वेगळ्या जगात या अशी कशी दंगले
वेगळ्या जगात या सूर आज रंगले
धुंद या स्वरात मी आज रंग रंगले
धुंद या स्वरात मन आज दंग दंगले
ला ला ला ला ला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for वेगळ्या जगात lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the helmet
2| symbol at the bottom of the house
3| symbol at the bottom of the target
grid grid grid
grid grid grid
grid grid grid